news

JEE Mains Result 2023 : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या कुठे आणि कशी पाहाल Marksheet?

JEE Mains 2023 Results: परीक्षा कोणतीही असो, ती दिल्यानंतर परीक्षांचे निकाल हाती येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधुक सुरुच असते. त्यातही आपल्या करिअरला वळण देण्याच्या दृष्टीनं एखादी परीक्षा दिली असता निकालाचं दडपण जरा जास्तच असतं. 

Feb 7, 2023, 08:47 AM IST
Lata Mangeshkar family Demand on Costal Road name PT47S

Himalaya Sinking: आणखी एक जोशीमठ; आता संपूर्ण हिमालयच धोक्यात; Alert वाचूनच हादराल

Himalaya Sinking: उत्तराखंडमध्ये जमीन खचण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना आता आणखी गंभीर होताना दिसत आहेत. संपूर्ण हिमालयीन भूभागामध्ये सुरु असणाऱ्या हालचाली पाहून तुम्हीही चिंतेत पडाल 

 

Feb 6, 2023, 01:00 PM IST

Weather Update: थंडी जाणार पाऊस येणार! IMD कडून Alert

Weather Latest News: देशातील हवमानात पुढील काही दिवसांमध्ये मोठे बदल अपेक्षित असून, आता अनेक ठिकाणी लोकरी कपडे पुन्हा पेट्यांमध्ये जाऊन छत्र्या बाहेर येतील. कुठे त्यांचा वापर उन्हाळ्यापासून बचावासाठी होईल, तर कुठे पावसाचा मारा सोसण्यासाठी होईल. 

Feb 6, 2023, 08:39 AM IST