news

Mumbai Shubhangi Patil entered in Thakare gat PT1M17S

VIRAL VIDEO : 'तिला धडा शिकवा', सीटवर पाय ठेवून बसणाऱ्या तरुणीचा Attitude पाहून नेटकरी संतापले

VIRAL VIDEO : कुणासाठीही न थांबणाऱ्या आणि सतत कसल्याशा कारणामागे धावणाऱ्या मुंबईतला हा प्रसंग एक प्रवासी म्हणून आपण मर्यादा खरच विसरतोय का, याबाबत विचार करायला भाग पाडणारा 

 

Feb 4, 2023, 03:45 PM IST

Weather Update: पर्वतीय भागात हिमस्खलनासोबत उर्वरित भारतामध्ये पावसाचा इशारा; पाहा Latest Alert

Weather Update: हवमान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा कडाका वाढेल. तर, दक्षिणेकडे मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. त्यामुळं सहलीसाठी निघण्याआधी ही बातमी पाहाच 

 

Feb 4, 2023, 08:11 AM IST

Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?

Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे. 

Feb 4, 2023, 07:18 AM IST

Waheeda Rehman : वहिदा रहमान यांनी Amitabh Bachchan यांच्या लगावली होती कानशिलात

Waheeda Rehman Birthday : 50-60 च्या दशकात अभिनेत्री वहिदा रहमान यांनी बिग बी यांच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर सेटवर एकच शांतता पसरली होती. त्यानंतर अमिताभ यांनी...

Feb 3, 2023, 10:33 AM IST

Intereting Facts : देवापुढे किंवा मंदिरासमोर नारळ का फोडतात? यामागच्या कारणातही दडलाय मोठा अर्थ

Breaking Coconut : नारळ फोडताना तो नेमका कसा फोडायचा हा प्रश्न तुम्ही विचारला असेल. पण, तो नेमका का फोडतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? 

 

Feb 2, 2023, 11:17 AM IST

इथे Gautam Adani ना धक्का; तिथे Mukesh Ambani च्या घरी नव्या पाहुण्यांची एंट्री, चर्चा थांबेना

Mukesh Ambani New Car : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन धनाढ्य व्यक्तींसंदर्भातील अशी माहिती समोर आली, ज्यामुळं अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला. एकिकडे अंबानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचं म्हटलं गेलं, दुसरीकडे अदांनींना धक्का बसल्याचीही माहिती समोर आली. आणि आता.... 

 

Feb 2, 2023, 10:11 AM IST