news

Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द

Mumbai News : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची एकच धूम पहायला मिळत आहे. अशा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकजण शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत. 

 

Sep 23, 2023, 07:24 AM IST
Suresh Bandgar Reaction On Dhangar Agitation PT1M2S

VIDEO: चौंडी इथे धनगर समाजाचं आमरण उपोषण

Suresh Bandgar Reaction On Dhangar Agitation

Sep 22, 2023, 09:05 PM IST

लघुशंकेला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात?

लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं, की शू ला जायचं असल्यास हाताची करंगळी दाखवत समोरच्याला सूचित करायचं. शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते? 

Sep 22, 2023, 05:24 PM IST

GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे  वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 22, 2023, 04:37 PM IST

स्वतःवर टीका सहन झाली नाही म्हणून कंगनानं आलियावर ओढले ताशेरे... 'तिच्या बुद्धीकडे आधी पाहा'

Kangana Ranaut : कंगना राणावत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगलेली आहे. यावेळी तिनं पुन्हा एकदा सोशल मीडियावरून आलियावर निशाणा साधला आहे.   

Sep 22, 2023, 01:44 PM IST

कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला 'आमच्या...'

आपल्या आगळ्यावेगळ्या पिझ्झामुळे जालंधरचं कुल्हड पिझ्झा कपल चर्चेत आलं होतं. अनेक सोशल मीडिया युजर्स तसंच सेलिब्रिटींना त्यांच्या स्टॉलला भेट दिली होती. यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली. 

 

Sep 22, 2023, 01:23 PM IST

देवादिदेव महादेवाच्या नगरीत गणपती बाप्पाचं रहस्यमयी मंदिर; 'त्या' दाराआड दडलंय मोठं गुपित

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या निमित्तानं बरीच मंडळी विविध ठिकाणी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरांमध्ये जाताना दिसत आहेत. हेसुद्धा असंच एक मंदिर...

Sep 22, 2023, 12:50 PM IST