पेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?
EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
Sep 5, 2024, 09:11 AM IST
Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघार
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे.
Sep 5, 2024, 07:53 AM ISTMumbai goa highway traffic : चाकरमानी निघाले गावाला; मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या 6-7 किमी रांगा
Mumbai goa highway traffic : गणेशोत्सवाला काही तास उरलेले असतानाच आता गावाकडे, त्यातूनही कोकणाकडे जाणाऱ्यांनी गावाची वाट धरली आहे.
Sep 5, 2024, 07:11 AM IST
खोळंबलेल्या चाकरमान्यांच्या मदतीला आली Konkan Railway; गणेशोत्सवासाठी आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा
Konkan Railway : गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वेच्या वतीनं धावणारी ही विशेष रेल्वे कुठून कुठपर्यंत धावणार? जाणून घ्या थांबे, ट्रेनच्या वेळा आणि इतर सविस्तर माहिती...
Sep 4, 2024, 11:21 AM IST
Weather Update :विदर्भ, मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे; गणपती गाजवणार, 20 राज्यांमध्येही मुसळधार
Maharashtra Weather Update : अरे देवा! पावसानं दिशा बदलली? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. पावसाचा अंदाज पाहूनच ठरवा उरलेला दिवस
Sep 4, 2024, 06:53 AM IST
देशातील एक असं रेल्वे स्थानक जिथं तिकीट काढूनही प्रवास करत नाही प्रवासी; असं का?
Indian Railways : भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक सुविधा आखल्या जातात. पण, याच रेल्वे संदर्भातील काही माहिती मात्र कोणालाही ठाऊक नसते. ही अशीच माहिती...
Sep 3, 2024, 11:43 AM ISTवाहन खरेदीच्या तयारीत असणाऱ्यांना धक्का; 'या' नव्या निमामुळं वाढीव आर्थिक भुर्दंड
RTO Rules : नव्यानं वाहन खरेदी केल्यानंतर ते कधी एकदा आपल्या दारात येतं याची अनेकांनाच उत्सुकता असते. पण, आता मात्र हे वाहन तुमच्या दारी येण्याआधीच एका वाढीव खर्चामुळं खिशाला फटका बसणार आहे.
Sep 3, 2024, 10:12 AM ISTMaharashtra Weather News : वादळी वारे अन् काळ्या ढगांची दाटी... विदर्भ, मराठवाड्यासह कोणत्या भागांना पावसाचा धोका?
Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि गोव्यासह सध्या देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 3, 2024, 08:09 AM IST
रेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम
Vegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे
Sep 3, 2024, 07:26 AM ISTPune News | 'पुण्यात खुलेआम लोकांचे मुडदे पाडले जातायेत'
Pune News Sanjay Raut And Supriya Sule On Pune Becoming Crime Capital
Sep 2, 2024, 02:25 PM ISTतो अंतराळात फिरून आलाय...; भारतातील पहिला सामान्य नागरिक अवकाश सफरीवरून परतला; किती खर्च आला माहितीये?
India first space tourist : अंतराळात सर्वसामान्य नागरिकांनाही प्रवास करता येतो? यासाठी किती रक्कम मोजावी लागते? पाहा कुतूहल चाळवणारी माहिती...
Sep 2, 2024, 11:04 AM IST
Mumbai News : लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्यांना बेस्ट बसची धडक; 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू
Mumbai News : गणेशोत्सवाआधी लालबाग परळ परिसरातील बाजारपेठा खुलल्या असून, आतापासून इथं गणेशभक्तांची गर्दी आणि लगबग आहे. पण, त्यातच एक अप्रिय घटना घडल्यामुळं उत्सवाआधीच या उत्साहाला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 2, 2024, 09:00 AM IST
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या
Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवासाठी रस्ते मार्गानं कोकणात जाताय? एक- दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकण्यापेक्षा पर्यायी मार्गांचा करा वापर. पाहा तुमच्यासाठी उत्तम मार्ग कोणता...
Sep 2, 2024, 08:19 AM IST
Maharashtra Weather News : धो-धो बरसणार! पुढील 3-4 दिवस 'इथं' सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं गेल्या 48 तासांमध्ये दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा अनेकांचीच तारांबळ उडवली आहे.
Sep 2, 2024, 06:49 AM IST
दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना प्रमोशन नाही? न्यायालयाच्या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांना धक्का
Child Policy : भाजप सरकारनं देशातील एका राज्यात दोनहून अधिक मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॅकडेट प्रमोशनला लाभ घेण्याची मुभा दिली होती. याचविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि...
Aug 31, 2024, 11:12 AM IST