नव्या 'आयफोन'बद्दल धक्कादायक खुलासा...
मुंबई : नव्याने येऊ घातलेल्या आणि बहुप्रतिक्षीत अशा ४ इंच डिस्प्ले असलेल्या आयफोनचे नाव 'आयफोन ६ सी' किंवा 'आयफोन ७ सी' असेल असे म्हटले जात होते.
Jan 13, 2016, 01:01 PM ISTवर्ष नवे, फेसबुकच्या मालकाचा संकल्प नवा
फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्गने या वर्षी धावण्याचा संकल्प केला आहे. मार्क झुकरबर्गने गेल्या वर्षी पुस्तके वाचन करण्याचा संकल्प केला होता आणि तो बऱ्यापैकी पुढे नेला होता. झुकरबर्गने मात्र या वर्षी धावण्याचा संकल्प केला आहे.
Jan 5, 2016, 09:00 PM ISTमुंबईत नव्हे देशात नवा प्रवासी वाहतुकीचा पर्याय... रोप वे लिंक!
मुंबईत बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा, लोकल ट्रेन, मेट्रो आणि त्यानंतर मोनो रेल हे सार्वजनकि वाहतुकीचे पर्याय एकामागोमाग एक उभे राहिले आणि आता त्याचा पुरेपुर वापर लोकं करत आहेत. आता यामध्ये आणखी एक नव्या वाहतुकीच्या पर्यायाची, नव्या प्रवासी वाहनाची भर पडणार आहे त्याचे नाव आहे 'रोप वे लिंक'.
Jan 1, 2016, 11:29 AM ISTआसूसचा स्वस्त पण ढासू 'झेनफोन गो ४.५' बाजारात!
स्वस्त आणि मस्त अशा स्मार्टफोन मोबाईलच्या स्पर्धेत 'आसुस'च्या नव्या कोऱ्या 'झेनफोन गो ४.५' नं जोरदार एन्ट्री मारलीय.
Dec 29, 2015, 02:07 PM IST'महामुंबई'त दोन नव्या महापालिकांचा प्रस्ताव
महामुंबई परिसरात (MMR Region) दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव आहे. 'पनवेल-उलवे' आणि 'अंबरनाथ-बदलापूर' या दोन महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
Dec 9, 2015, 11:51 AM ISTफ्लिपकार्ट, अॅमेझॉनला टक्कर देणार 'ई-लाला'!
ऑनलाईन खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे... यामध्ये, रिटेल व्यापाऱ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. याच छोट्या रिटेल व्यापाऱ्यांसाठी आता एक नवीन ई-कॉमर्स वेबसाईट सुरू झालीय... ई-लाला (www.elala.in) ही वेबसाईट ई-कॉमर्स, छोटे व्यापारी आणि ग्राहक यांच्यात मेळ घडवून आणणार आहे.
Nov 24, 2015, 01:38 PM ISTपाहा, सुमित म्युझिकने शांताबाई गाणं आणखी वाढवलं
सुमित म्युझिकने शांताबाई गाण्याचं विस्तारीत स्वरूप आणलं असल्याचं सांगितलं आहे.
Nov 15, 2015, 02:01 PM ISTगर्लफेंडसोबत ब्रेक अपसाठी 'मोबाईल अॅप'
आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या डेटिंग अॅपबद्दल ऐकलं असेल... पण, आता तुम्हाला ब्रेक अप करतानाही मदत करेल असं एक भयंकर अॅप तयार करण्यात आलंय.
Jun 24, 2015, 01:15 PM ISTअवघ्या ४८ तासांत 'पॅनकार्ड' तुमच्या हातात...
पॅनकार्ड बनवून घेण्याची किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी पॅनकार्ड हातात पडतो, हा अनुभव तुम्हालाही आलाच असेल... मात्र, आता नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पॅनकार्ड बनवून मिळण्याची सोय उपलब्ध झालीय.
Apr 22, 2015, 04:50 PM ISTभाजपचा सदस्य नोंदणी वाढवण्याचा फंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 09:19 PM ISTनव्या वर्षात येणारा नवी एक रुपयांची नोट
सरकार नव्या वर्षात एक रुपयांची नोट जारी करणार आहे. सध्या एक रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नवीन नोट तयार केली जात आहे.
Dec 26, 2014, 03:09 PM ISTमोटोरोलाचा ‘सिक्रेट’ धमाका धुमाकूळ घालणार?
ड्रॉइड टरबो आणि नेक्सेस 6 हा हॅंडसेट लॉंच केल्यानंतर अमेरिकन कंपनी मोटोरोला आता एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. गुगलसाठी ‘नेक्सस 6’ बनवणाऱ्या मोटोरोला आता याहून मोठी झेप घ्यायचीय. ‘नेक्सस 6’हून अधिक सर्रस डिव्हाईस मोटोरोला बनवायचंय. हे नवीन डिव्हाईस म्हणजे एक टॅबलेट असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. हे डिव्हाईसदेखील ड्रॉइड सीरीजचाच भाग असणार आहे.
Dec 4, 2014, 09:50 PM ISTशिवसेनेची भाजपकडे नवी मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 08:52 AM IST