मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुहास पेडणेकर
मुंबई विद्यापीठाला अखेर सहा महिन्यांनंतर नवा कुलगुरू मिळला आहे.
Apr 27, 2018, 02:26 PM ISTभाडिपा फेम सारंग साठ्येने 12 वर्षांनतर केला 'हा' बदल
अनेक कलाकार सिनेमांसाठी सतत लूकमध्ये बदल करत असतात. काही जण वजन कमी करतात तर काही वजन वाढवतात. असाच बदल एका अभिनेत्याने आपल्या चेहऱ्यात केला आहे. पण हा बदल त्याने तब्बल 12 वर्षानंतर केला आहे. भाडिपामुळे प्रकाशझोतात आलेला सारंग साठ्ये आता प्रेक्षकांसमोर अभिनेता म्हणून लवकरच येणार आहे.
Mar 26, 2018, 08:51 PM IST'सिमरन' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज
कंगना राणावतच्या 'सिमरन' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये कंगना एका रॉयल लूकमध्ये आहे. ती एका हॉटेलमध्ये एका टेबलावर ड्रिंक करत असताना, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्मितहास्य करताना दिसतेय. त्या फोटोकडे बघून ती एक सुंदर क्षण आनंदात एन्जॉय करत आहे. चित्रपटात ती एका हाऊसकीपरच्या भूमिकेत दिसणार आहे. ती खूप साऱ्या क्राईममध्ये लगेचच सहभागी होते.
Aug 8, 2017, 05:51 PM ISTढिंचॅक पूजा नवं गाणं घेऊन परत आली!
सेल्फी मैने लेली आज या गाण्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ढिंचॅक पूजाचं नवं गाणं आलं आहे
Jul 24, 2017, 07:58 PM ISTतुमचा फोन चोरीला गेला तर असा करा फोनमधला डाटा 'डिलीट'!
जवळपास प्रत्येक दिवशी एक-एक नवीन अॅप युझर्ससमोर दाखल होत असतात. काही वेळेला आपण एखादा अॅप इन्स्टॉल करतो आणि नंतर पुन्हा अनइन्स्टॉल करतो.
Jul 22, 2017, 11:21 AM ISTनागरिकांनो, आणखीन एक नोट येतेय चलनात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच २० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे.
Jul 20, 2017, 04:48 PM ISTव्हॉट्स अॅपनं आणली ही पाच नवी फिचर्स
व्हॉट्स अॅपनं त्यांच्या नव्या व्हर्जनमध्ये पाच नवी फिचर्स आणली आहेत.
Jul 4, 2017, 06:29 PM ISTआजी-माजी आमदार, खासदार तातडीच्या कर्जासाठी अपात्र
राज्यातील आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक तसंच जिल्हा परिषद सदस्य १० हजार रूपयांच्या तातडीच्या कर्जासाठी अपात्र असतील, अशा आशयाचा नवा जीआर काढण्यात आलाय.
Jun 21, 2017, 09:10 AM ISTआरबीआयकडून ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात
रिझर्व्ह बँकेकडून पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. महात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेल्या या नोटांच्या दोन्ही बाजूंना कॅपिटलमधील ए हे अक्षर आहे.
Jun 14, 2017, 03:59 PM ISTपाहा, यंदाच्या अर्थसंकल्पानुसार तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार...
संसदेत अर्थसंकल्प 2017-18 मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सामान्यांना मोठा दिलासा दिलाय. सध्याच्या करप्रणालीमुळे चुकवेगिरी न करता प्रामाणिकपणे भरणाऱ्यांवर आणि पगारदारांवर टॅक्सचा भार पडत असल्याचं नमूद करत जेटली यांनी करप्रणालीत काही महत्त्वाचे बदल केलेत. तर तीन लाखांवरील रोख व्यवहारांवर बंदी घालण्यात आलीय.
Feb 1, 2017, 01:26 PM ISTनवीन वर्षात BSNL ग्राहकांना देणार ही 'स्पेशल गिफ्ट'
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचा तोहफा देणार आहे. त्यासाठी ग्राहकांना १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन मासिक योजना १ जानेवारी २०१७ पासून देण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2016, 03:33 PM ISTकमर जावेद बाजवा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी कमर जावेद बाजवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Nov 27, 2016, 08:07 PM ISTनागरिकांकडे पोहचण्याआधीच दोन हजाराच्या कोऱ्या नोटा जप्त
आज सकाळपासूनच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा गठ्ठाच तामिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलाय.
Nov 10, 2016, 05:08 PM ISTमोदींचं विस्तारीत मंत्रिमंडळ किती शिकलंय... तुम्हीच पाहा!
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात नव्या 19 चेहऱ्यांना संधी मिळालीय. जाणून घेऊयात, मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या या नव्या लोकप्रतिनिधींचं शिक्षण किती आहे.
Jul 5, 2016, 06:15 PM ISTराज्यात येणार नवं सिंचन धोरण!
राज्यात सिंचन वितरण प्रणालीमध्ये नवं धोरण आणलं जाणार आहे. आज राज्याच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार आहे.
May 17, 2016, 11:26 AM IST