पाहा, सुमित म्युझिकने शांताबाई गाणं आणखी वाढवलं

सुमित म्युझिकने शांताबाई गाण्याचं विस्तारीत स्वरूप आणलं असल्याचं सांगितलं आहे. 

Updated: Nov 15, 2015, 02:03 PM IST

मुंबई : सुमित म्युझिकने शांताबाई गाण्याचं विस्तारीत स्वरूप आणलं असल्याचं सांगितलं आहे. शांताबाई गाणं गाजल्यानंतर सुमित म्युझिकने पुन्हा हे गाणं वाढवलं आहे.

या गाण्यात आणखी काय वाढवण्यात आलं आहे. याची उत्सुकता शांताबाई गाण्याचे चाहते असलेल्यांना लागून आहे. शांताबाई हे गाणं संजय लोँढे यांनी लिहिलंय, त्यांचं पुढचं गाणं कोणतं असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.