new

नशेसाठी तरूणांमध्ये 'मेथ'

हे मेथ ५० ते १०० रुपयांना पावडर वा गोळीच्या स्वरूपात मिळते. वेसावे, सात बंगला, जुहू चौपाटय़ांवर सकाळच्या वेळी घोळक्याने फिरणारे महाविद्यालयीन युवक पूर्वी फॅशन म्हणून सिगारेट ओढायचे. आता त्याची जागा आईस, म्याव म्यावने घेतली आहे.

Nov 30, 2014, 07:14 PM IST

यामाहाच्या 'स्मॉल बाईक'ची बाजारात एकच चर्चा...

जपानी कंपनी 'यामाहा' लवकरच सर्वात कमी किंमतीची बाईक आपल्या समोर सादर करणार असल्याचं समजतंय. 

Jul 2, 2014, 08:13 PM IST

'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चा नवीन पोस्टर रिलीज

 

नवी दिल्लीः अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'चा नवीन पोस्टर रिलीज झालाय. 

लीड रोलला असलेली ही जोडी पोस्टरमुळे सगळयाचे लक्ष वेधून घेताना दिसतय. 

फिल्मच्या नव्या पोस्टरमध्ये वरुण पुश-एप  करताना दिसत आहे तर आलिया त्याच्या पाठीवर बसलेली दिसली आहे. फिल्मच्या नव्या पोस्टरमध्ये ही जो़डी कमालची दिसतेय. 

Jun 26, 2014, 05:48 PM IST

नोकियाचा ल्युमिया 630 बाजारात

नोकिया कंपनीचा लुमिया 630 चे दोन मॉडेल बाजारात आले आहेत. फोनमध्ये डुअल सिम असून त्याची किंमत 10,500 निश्चित केलीय. बाजारात नोकिया शॉपमध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

Jun 15, 2014, 08:43 PM IST

नवीन वर्षात होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बोललं जातंय की, हे दोघं न्यूयॉर्कमध्ये येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०१४मध्ये आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

Dec 1, 2013, 07:19 PM IST

ऑडीचे नवीन मॉडेल `एस६`

लक्झरी कार बनवणारी जर्मन कंपनी ऑडीने भारतीय बाजारात नवीन मॉडेल ऑडी एस-६ लाँच केली आहे. कंपनीने या कारमध्ये ४ लीटरची क्षमता असलेल्या टीएफएसआय वी८ चे दमदार इंजिन बसवले आहे.. ही कार ४२०पीएस ची पॉवर देते.

Jul 13, 2013, 05:16 PM IST