new delhi

व्हिडिओ: हे घ्या आता महाराष्ट्र सदनाला लागली वाळवी...

दिल्लीतील महाराष्ट्र सदन सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळं गाजत राहतं. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाला अजून दोन वर्षही झाली नाहीत तोच सदनाच्या दुरूस्तीचं काम सुरू करावं लागलंय. 

Jul 17, 2015, 01:29 PM IST

महिलेने माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकाला थप्पड लगावली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षारक्षकाला एका महिलेने थप्पड लगावली आहे, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Jul 15, 2015, 05:29 PM IST

पोलिस अधिकाऱ्याकडून पिस्तूल दाखवून बलात्कार ; सीसीटीव्हीत कैद

 दिल्लीत पिस्तूलाचा धाक दाखवून एका पोलिस अधिकाऱ्याने महिलेवर बलात्कार केला, ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे, या अधिकाऱ्याला न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

Jul 12, 2015, 07:16 PM IST

तुम्ही स्वतःला 'मीडल क्लास' मानत असाल तर.... हे जरूर वाचा

देशात गरीब, श्रीमंत, मध्यम अशी असमानता दिसून येते. त्यामुळे देशात मीडल क्लासची ओळख करणं तसं कठीणचं. जगाच्या तुलनेत भारतात मध्यम वर्गला घेऊन जी मते आहेत ती 'प्यू रिसर्च सेंटर'च्या अभ्यासात खोटी ठरवली आहेत.

Jul 11, 2015, 06:20 PM IST

झी स्पेशल : खुनी व्यापम

झी स्पेशल : खुनी व्यापम

Jul 10, 2015, 09:06 AM IST

भ्रष्टाचार का थांबत नाही? - राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करतांना म्हटलं आहे की, आपण सरकारमध्ये आल्यानंतरही भ्रष्टाचार का थांबत नाही, यासाठी राहुल गांधी यांनी मोदी काय बोलले होते याची आठवण देखील करून दिली आहे.

Jul 9, 2015, 07:05 PM IST

लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवाशांसाठी खुश खबर

रेल्वे प्रवाशांसाठी कमी भावात पिण्याचं पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती इंडियन इंडियन रेल्वे  कॅटरिंग अॅंड टूरिजम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) यांनी दिली आहे. 

Jul 9, 2015, 02:49 PM IST

आमीर खान नेमकं कुणाला शोधतोय?

मिस्टर परफेक्ट अभिनेता आमीर खानच्या, आमीर खान प्रोडक्‍शनसाठी नवा चेहरा हवा आहे, त्यासाठी त्याने ट्‌विटरद्वारे आवाहन केलं आहे.

Jul 8, 2015, 01:44 PM IST

एका कंपनीने 7 हजार मोटारी परत मागवल्या

जपानी कार कंपनी टोयोटा ने भारतातील 7 हजार 129 मोटारी परत मागविल्या आहेत.  'एअरबॅग‘मध्ये दोष आढळल्याने या मोटारी परत मागवण्यात आल्या आहेत.

Jul 7, 2015, 06:20 PM IST