ncp

Special Report on Mahavikas Aghadi Sharad Pawar Statement PT2M54S

महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम

महाविकास आघाडीत 'घडलंय बिघडलंय' शरद पवारांच्या विधानाने पुन्हा संभ्रम

Apr 24, 2023, 06:40 PM IST

अमोल कोल्हेंना समजून घ्यायची आहे भाजपाची विचारधारा! फोटोमुळे चर्चांना उधाण

Amol Kolhe : पुस्तक दिनानिमित्त अमोल कोल्हे यांनी पुस्तक वाचतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत अमोल कोल्हे शरद पवारांचं 'नेमकचि बोलणे' हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या फोटोत त्यांच्या हातात  'द न्यू बीजीपी' हे पुस्तकं दिसत आहे

Apr 23, 2023, 04:36 PM IST

'फडणवीसच मनातले मुख्यमंत्री', राधाकृष्ण विखे पाटलांच्या विधानाबद्दल विचारताच संतापले अजित पवार, म्हणाले...

Ajit Pawar Gets Angry: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते संतापले.

 

Apr 23, 2023, 02:07 PM IST

'दंगली घडवण्यासाठीच राम नवमी आणि हनुमान जयंती,' विधानावरुन वाद, आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

Jitendra Awhad Clarification: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दंगलींचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

 

Apr 22, 2023, 05:44 PM IST

"...अरे मग मैत्रीण कुठे बसणार?", अजित पवारांचा 'तो' प्रश्न ऐकताच उपस्थितांमध्ये पिकला हशा

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. नवी बाईक दाखवण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी विचारलेला प्रश्न ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

 

Apr 22, 2023, 05:21 PM IST

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा

Ajit Pawar : अजित पवार यांची बदनामी महाविकास आघाडीतले नेतेच जाणीवपूर्वक करत आहेत, असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या जीवनावर, त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर स्वपक्षीयांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असल्याचा आरोपही बावनकुळेंनी केला आहे. 

Apr 22, 2023, 02:42 PM IST

Ajit Pawar: 'होय, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल', अजित पवार स्पष्टच बोलले!

Ajit Pawar On CM Post: 2024 ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही दावा करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी सुचक वक्तव्य केलं. 2024 ला कशासाठी? आताच करणार, असं म्हणत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Apr 21, 2023, 07:21 PM IST

खारघर दुर्घटना सरकारच्या निष्काळजीपणामुळे, न्यायालयीन चौकशी करा... शरद पवारांची मागणी

खारघर दुर्घटनेत आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला असून याला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदारी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्र्सचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

Apr 21, 2023, 06:58 PM IST
Bhandara Congress To Contest Alone Where Shiv Sena NCP And BJP Unites For Election PT54S

Maharashtra News | बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार?

Bhandara Congress To Contest Alone Where Shiv Sena NCP And BJP Unites For Election

Apr 21, 2023, 12:05 PM IST

उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट

Uday Samant met Sharad Pawar  : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची  सिल्व्हर ओकवर भेट घेतली. ही अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

Apr 21, 2023, 10:38 AM IST