ncp

गुणरत्न सदावर्ते यांचा राष्ट्रवादीला दणका! निवडणूक जिंकत 25 वर्षांची सत्ता एका झटक्यात घालवली

 एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील 25 वर्षांपासून सत्तेत असणा-या एसटी कामगार संघटनेचा गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने  पराभव केला आहे.

Jun 26, 2023, 07:28 PM IST

Maharastra Politics: '...मग एकनाथ शिंदेंनी गद्दारी कशी काय केली?', फडणवीसांचा शरद पवारांना टोला!

Maharastra Politics: शरद पवार साहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल? असा प्रश्न फडणवीसांनी पवारांना विचारला आहे. 

Jun 26, 2023, 05:31 PM IST

राष्ट्रवादीला झटका; पंढरपूरमधील दिग्गज नेता बीआरएसमध्ये प्रवेश करणार

बीआरएसने राष्ट्रवादीला मोठा झटका दिला आहे. चंद्रशेखर रावांच्या उपस्थितीत भगीरथ भालके पक्षप्रवेश करणार आहेत.   

Jun 25, 2023, 05:30 PM IST

मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला

Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 

Jun 23, 2023, 05:32 PM IST

ईडीची भीती की आणखी काही? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोस्टरबाजी

राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ याच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापण्यात आले आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं मुश्रीफांकडून आयोजन करण्यात आलं आहे. 

 

Jun 23, 2023, 03:02 PM IST

राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षातले 'दादा' नेते सक्रिय

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर आता पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन घमासान सुरु झालंय. यासाठी पक्षातलेच दादा नेते सक्रिय झालेत

Jun 22, 2023, 06:00 PM IST

अजित पवार म्हणतात 'आता पुरे झालं, नवी जबाबदारी द्या'; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या "माझ्या भावाच्या इच्छा..."

Supriya Sule on Ajit Pawar: ‘‘विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या’’, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेससचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Jun 22, 2023, 11:31 AM IST

Ajit Pawar: 'बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो, पण...'; अजितदादांनी सांगितला झिरवळांचा किस्सा अन् भरसभेत पिकला हशा!

Ajit Pawar In Mumbai NCP meeting:  अजित पवार यांनी योग दिनानिमित्त देखील सरकारला खर्चावरून टोले लगावले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरी मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवळांचा (Narahari Ziraval) एक किस्सा सांगितला.

Jun 21, 2023, 07:09 PM IST
Police Notice Of Action To Shiv Sena Thackeray Camp If Gaddar Din Celebrated PT1M54S

International Traitor Day | ठाकरे गट आज पाळणार गद्दार दिवस

Police Notice Of Action To Shiv Sena Thackeray Camp If Gaddar Din Celebrated

Jun 20, 2023, 12:40 PM IST