Video | "माझ्या जन्मापासूनच..."; पक्षाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंना दिला सल्ला
After getting the post of party president Sharad Pawar told Supriya Sule
Jul 1, 2023, 06:50 PM ISTMaharastra Politics: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya Sule Interview On Zee 24 Taas: तुम्ही कार्याध्यक्ष झाल्या पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री (First lady CM of Maharastra) होण्याचा मान जर तुमच्या वाटेला आला तर तुम्ही त्याला पसंती द्याल का? असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारला गेला.
Jul 1, 2023, 04:10 PM ISTDevendra Fadnavis | औरंगाबाद बोलण्यावरुन फडणवीसांचा शरद पवारांना टोला, म्हणाले "त्यांना अजिबात...."
BJP Devendra Fadnavis on NCP Sharad Pawar over Aurangabad
Jun 30, 2023, 04:40 PM ISTSupriya Sule । महाईचा कहर तर अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे - सुप्रिया सुळे
Supriya Sule criticized the government on inflation
Jun 30, 2023, 02:10 PM ISTपहाटेचा 'तो' शपथविधी अन् महाराष्ट्र; 'त्या' दिवशी नक्की काय घडलं होतं?
राज्यात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरु झाली आहे. फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांचा डाव होता असा आरोप केला आहे. तर पवारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 29, 2023, 06:39 PM IST
Pawar vs Fadnavis: गुगली मी टाकली अन् पवारांचं सत्य समोर आलं, त्यांच्या गुगलीवर अजित पवारच बोल्ड! -फडणवीस
Devendra Fadnavis on Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) कलगीतुरा रंगला आहे. देवेंद्र फडणवीस माझ्या गुगलीवर बाद झाले असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. त्यावर आता फडणवीसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे.
Jun 29, 2023, 06:05 PM IST
"माझ्या गुगलीवर फडणवीस बाद झाले", पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार थेट बोलले
Sharad Pawar on Morning Oath Ceremony: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीची कल्पना होती आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली असा फडणवीसांचा दावा आहे. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्यांच्या दाव्यावर भाष्य केलं आहे.
Jun 29, 2023, 04:56 PM IST
"मुंबई, पुण्यासह राज्यातून हजारो महिला बेपत्ता, जबाबदारी घ्या", शरद पवारांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातून हजारो महिला बेपत्ता आहेत असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. तसंच फडणवीसांना इतर वक्तव्यं करण्याऐवजी याकडे लक्ष द्या असा टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत नुकताच मोठा गौप्यस्फोट केला होता.
Jun 29, 2023, 04:31 PM IST
Political News | राष्ट्रवादीत पुन्हा बदलांचे संकेत? भाकरी फिरण्याच्या चर्चा
Political News New State President NCP
Jun 29, 2023, 10:35 AM IST"पवारांबरोबरच्या बैठकीत BJP आणि NCP चं सरकार स्थापन करण्याचं ठरलं, पण..."; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट
Pawar Agreed To Form Government Then Backed Off: राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अडीच दिवसांच्या सरकारसंदर्भात मोठा गौप्यस्फोट करताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख केला आहे.
Jun 29, 2023, 08:41 AM ISTVIDEO: लोकसभेच्या जागावाटपाचं मविआचं सूत्र ठरलं.
MVA Seats Distribution Almost Final As Shiv Sena And NCP Agree Waiting For Congress
Jun 28, 2023, 05:05 PM ISTJayant Patil: जयंत पाटलांचा प्लॅन बी काय होता? म्हणतात, 'लहानपणापासून मला वाटायचं की...'
Jayant Patil, NCP: अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत आलबेल नसल्याच्या कुणकुण जाणवतेय. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगली आहे.
Jun 28, 2023, 03:57 PM ISTPM मोदींच्या आरोपांवर शरद पवार यांचा पलटवार; 'पंतप्रधानांनी असं बोलणं कितपत योग्य'
राष्ट्रवादी काँग्रेसचा 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. तर, विरोधक एकत्र आल्यामुळेच मोदींनी हे आरोप केल्याचा पलटवार पवारांनी केला आहे.
Jun 27, 2023, 06:18 PM ISTPolitical News | गुलाबराव पाटील- एकनाथ खडसे यांच्यात सामंजस्य; पाहा सर्वात मोठी बातमी
NCP Leader Eknath Khadse Wthdraw Defamation Case Against gulabrao patil
Jun 27, 2023, 03:25 PM ISTPandharpur | राष्ट्रवादीच्या नेत्याचा KCR यांच्या BRS मध्ये प्रवेश
Pandharpur NCP Bhalchandra Bhalke Joined BRS
Jun 27, 2023, 02:00 PM IST