'मी सासरचे तुकडे मोडत नाही' म्हणणाऱ्या भुजबळांना मनोज जरांगेंनी दिलं उत्तर, म्हणाले 'कोण कुणाचं खातंय...'
Manoj Jarange Answer to NCP Chhagan Bhujbal over Maratha OBC Reservation
Nov 17, 2023, 07:40 PM ISTजागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसकडून अतिरिक्त जागांची मागणी
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीला आाता एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. महायुती आणि महाआघाडीत जागावाटपावरुन रणनिती सुरु आहे. पण संभाव्य जागावाटपावरुन मविआत काँग्रेस एकाकी पडलीय, पवार-ठाकरेंकडे काँग्रेसनं अतिरिक्त जागांची मागणी केलीय..
Nov 16, 2023, 08:25 PM ISTमी सध्या कुठंही नसलो तरी सगळीकडे आहे; पवारांचे सूचक वक्तव्य
Madha Sharad Pawar Statement
Nov 16, 2023, 07:25 PM ISTPolitical News | अजित पवार - शरद पवार एकत्रच.... पाहा कुठं साधून आला योग?
Political News Mushrif on Sharad Pawar Ajit pawar Lunch Together
Nov 14, 2023, 01:45 PM IST'आमचा अपेक्षाभंग झाला'; सरपंच झालेल्या उमेदवारानेही सोडली रोहित पवारांची साथ, BJPमध्ये प्रवेश
Gram Panchayat Election Result 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जबर धक्का बसला आहे. पण आता निवडून आलेल्या सरपंचानेसुद्धा रोहित पवार यांची साथ सोडली आहे. सरपंचाने आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
Nov 13, 2023, 12:20 PM ISTअँजिओप्लास्टीनंतर हृदय 100% बंद पडलं अन्...; खडसेंनी सांगितला ऑपरेशन थेअटरमधला धक्कादायक घटनाक्रम
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयासंदर्भात त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं.मुंबईत त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला.
Nov 11, 2023, 12:31 PM IST'संकटं विसरुन काही दिवस...'; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान
NCP Chief Sharad Pawar Comment After Meeting Ajit Pawar: शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी तातडीनं अमित शाहांची भेट घेतल्यानं मुख्यमंत्री बदलाची चर्चाही पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
Nov 11, 2023, 11:18 AM ISTVIDEO | 'शरद पवार यांचाच अंतिम शब्द'; भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया
Dilip Valse Patil met NCP President Sharad Pawar in Pune
Nov 10, 2023, 03:40 PM ISTरोहित पवारांनी मॅक्सवेलच्या तुफान खेळीची शरद पवारांशी केली तुलना, म्हणाले 'योद्धा जखमी झाला तरी...'
वर्ल्डकपमध्ये मंगळवारी ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ आलं होतं. या वादळाने अखेर संघाला विजयी करतच नमतं घेतलं. यानंतर संपूर्ण क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Nov 8, 2023, 12:21 PM IST
राजकारण्यांना कंटाळून पॅनेल उभं करत 30 वर्षांचा इतिहास बदलला; इगतपुरीत तरुणांचा विजय
Igatpuri Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी बऱ्याच वर्षांनंतर सत्ता बदल झाला आहे. इगतपुरीत देखील तरुणांनी मोठं यश मिळवलं आहे.
Nov 6, 2023, 05:51 PM IST'माझ्या लेकानं डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं'; अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनांकडून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा सातत्याने व्यक्त केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री यांनीही मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Nov 5, 2023, 08:46 AM IST2 हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा धुरळा; राज्यभरात मतदानाला सुरुवात
Gram Panchayat Elections : राज्यभरातील २ हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रियेअंतर्गत आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे. यामध्ये 2 हजार 950 सदस्य तर 130 सरपंच्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या ग्रामीण भागातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Nov 5, 2023, 08:09 AM ISTPolitics | शरद पवार 16 नोव्हेंबरला माढ्यातील शेतकरी मेळाव्यास राहणार उपस्थित
NCP Sharad Pawar Will Do Madha Shetkari Melava Visit After Diwali
Nov 3, 2023, 12:55 PM ISTघर जाळण्यात राजकीय विरोधकांचा हात; आमदार सोळंकेंचा आरोप
NCP MLA Prakash Solanke Press talk Mumbai
Nov 2, 2023, 04:45 PM IST