ncp

'महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला कसे न्यायचे याच्यातच अधिक लक्ष'; शरद पवारांचा पंतप्रधानांनवर निशाणा

Surat Diamond Bourse :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. पूर्वी हिऱ्यांचा व्यापार मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होत होता, तेथून तो गुजरातला हलवण्यात आला आहे, असे शरद पवार म्हणाले.

Dec 18, 2023, 09:50 AM IST

शुभेच्छा वाढदिवसाच्या, चर्चा लोकसभेची! साताऱ्यातून उदयनराजे पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात?

Sharad Pawar Birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने अनेकांनी  शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन बाहेर पडलेल्या अजित पवारांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्यात. मात्र त्यात लक्षवेधी ठरल्यात त्या उदयनराजे भोसलेंच्या शुभेच्छा..

Dec 12, 2023, 06:48 PM IST

'तुम्हाला एकच मुलगी का? मुलगा का नाही?', शरद पवारांचं उत्तर वाचून तुमची मान अभिमानाने उंचावेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर असून, त्या सक्षमपणे पेलताना दिसत आहेत. 

 

Dec 12, 2023, 12:34 PM IST

'मला कुणी तरी थांबवायला हवं होतं!' पवारांना 45 वर्षांपूर्वी केलेल्या चुकीबद्दल आजही खंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार हे नव्या पिढीतील राजकारण्यासांठी मोठं उदाहरण आहेत. याचं कारण शरद पवारांनी राजकारणासह आपल्या खासगी आयुष्यात अनेक अडचणींवर मात केली आहे. 

 

Dec 12, 2023, 12:09 PM IST

'संघर्षाच्या काळात आपण सर्व अडचणींवर...'; 'तो' स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया सुळेंच्या वडिलांना शुभेच्छा

Supriya Sule Special Birthday Wishes: आपल्या 56 वर्षांच्या करकिर्दीमध्ये शरद पवारांनी 4 वेळा राज्याच्या मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. आज 84 वा वाढदिवस साजरा करणारे शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. 

Dec 12, 2023, 11:34 AM IST

राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व शरद पवार यांचे विचार

Sharad Pawar Birthday : राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्त्व शरद पवार यांचे विचार 

Dec 12, 2023, 11:12 AM IST

घर, गाड्या, सोनं-चांदी, शेअर्समध्येही गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती इतकीच?

Birthday Special Sharad Pawar Net Worth: आपल्या 56 वर्षांच्या करकिर्दीमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रमुख नाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. आज 84 वा वाढदिवस साजरा करणारे शरद पवार हे देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. शरद पवारांची एकूण संपत्ती किती आहे पाहूयात..

Dec 12, 2023, 10:59 AM IST

Birthday Special: 12/12 ला बारामतीत जन्मलेल्या पवारांबद्दलच्या 12 खास गोष्टी; त्यांच्या शिक्षणापासून ते...

Sharad Pawar Birthday: शरद पवार यांनी 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं आहे.

Dec 12, 2023, 10:11 AM IST

नवाब मलिकांवरून महायुतीत महाभारत? फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवारांची कोंडी

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपनं जोरदार विरोध केलाय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लेटर बॉम्बमुळं महायुतीत खळबळ उडालीय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्याला पाठिंबा दिलाय. पण यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली आहे. 

Dec 8, 2023, 06:51 PM IST

राष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा

Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आता ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलाय. नागपूर विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला दिलेलं ऑफिस नेमकं कुणाचं, यावरून वादावादी सुरू झालीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचे पडसाद उमटले. 

Dec 7, 2023, 06:54 PM IST

नवाब मलिक अजित पवार गटात? विधानभवनात अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसून चर्चा

Maharashtra Winter Session 2023 : आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. अशातच विधानभवनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या हजेरीने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.

Dec 7, 2023, 10:36 AM IST