संक्रातीला फुटणार प्रचाराचा नारळ, महायुतीत कोण किती जागा लढणार?
Maharashtra Politics :महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत लोकसभा प्रचाराची घोषणा केलीय. संक्रांतीपासून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. कसं असेल नियोजन पाहुयात..
Jan 3, 2024, 08:55 PM IST
Mumbai | आमदार अपात्रता प्रकरण, विधानसभा अध्यक्ष गुरुवारी घेणार सुनावणी
NCP MLA Disqualification Hearing on Thursday
Jan 2, 2024, 09:05 PM ISTMaratha Reservation : 'निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाची फक्त घोषणा नको'
NCP Jayant Patil Demand On Maratha Reservation
Jan 1, 2024, 02:30 PM IST'मनमोहन सिंग संवेदनशील पंतप्रधान होते, पण आता कोणालाच...'; शरद पवार यांचा हल्लाबोल
Maharashtra Politics : आता शेतकऱ्यांच्या अडचणींकडे कोणी लक्ष देत नाही. पण आता हा शेतकरी आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशात पोहोचला आहे, असे शरद पवार म्हणाले.
Dec 31, 2023, 08:55 AM ISTउद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का; सर्वात विश्वासू व्यक्तीचा ठाकरे गटात प्रवेश
Uddhav Thackeray : अजित पवार यांना पिपंरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश केला आहे.
Dec 30, 2023, 01:08 PM ISTबच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? शरद पवार भेटीनंतर स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी मला...'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची त्यांच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
Dec 28, 2023, 10:43 AM IST
बाळासाहेब, बाबरी आणि राम मंदिरावर शरद पवारांचं पहिल्यांदाच मोठं विधान! म्हणाले- ‘एकच नेता होता ज्याने…’
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत बाबरी मशिद बाबत मोठे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी राम मंदिर सोहळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
Dec 27, 2023, 06:15 PM IST'तुम्ही 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडली होती,' अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर, 'माझा पक्ष...'
शरद पवारांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडत बंड केलं, मात्र आम्हाला 60-62 वर्षं वाट पाहावी लागली अशी टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.
Dec 25, 2023, 01:09 PM IST
खासगीत बोलवा म्हणणाऱ्या अजित पवारांना अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'गोष्टी सांगायला लागलो तर...'
शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांच्यावर नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सडकून टीका केली आहे. एका खासदाराने माझ्याकडे येऊन राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या खासदाराला निवडूण आणण्यासाठी जीवाचे रान केले असे अजित पवार यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच असा इशार अजित पवारांनी दिली आहे. त्यावर आता अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Dec 25, 2023, 01:06 PM IST'खासगीत बोलवा, मी पण सांगतो मग...'; नाव न घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
Ajit Pawar On MP Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर जोरदार टीका केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी त्यांना इशारा दिला आहे.
Dec 25, 2023, 11:14 AM IST'त्यांचे नाव तर घ्यावं लागेल'; शरद पवारांनी पुन्हा केलं गौतम अदानींचं जोरदार कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शनिवारी अदानींचे आभार मानले.
Dec 24, 2023, 09:07 AM ISTMaharastra Politics : पवार घराण्यातील नव्या वारसदाराची चर्चा, कोण आहेत युगेंद्र पवार?
NCP Party Crisis : कुस्ती स्पर्धा आयोजनाच्या निमित्तानं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या राजकारणातल्या एंट्रीची चर्चा सुरु झालीय. कोण आहेत युगेंद्र पवार पाहुयात..
Dec 23, 2023, 04:13 PM ISTParliament Winter Session: संसद घुसखोरी अन् 141 निलंबनाचं राजकारण; विरोधक कोणती भूमिका घेणार?
Winter Session 2023 : संसद घुसखोरीच्या मुद्यावरून गोंधळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांना मंगळवारी निलंबित (MPs Suspended From Parliament) करण्यात आलं. त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या महाराष्ट्रातील दोघा खासदारांचाही समावेश आहे. सरकारला संसद विरोधकमुक्त करायचीय का? पाहूयात...
Dec 19, 2023, 08:36 PM ISTVIDEO | संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी 141 खासदार निलंबित; सुप्रिया सुळेंवरही कारवाई
141 MPs suspended for causing chaos in Parliament Action against Supriya Sule too
Dec 19, 2023, 05:25 PM IST'स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी....' 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले, 'असं असेल तर शिक्षेला तयार'
हिवाळी अधिवेशनादरम्यान एकूण 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. 'झी 24 तास'शी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Dec 19, 2023, 01:33 PM IST