ncp

मोदी सरकार पाडण्यासाठी विरोधक आणणार अविश्वास ठराव?

मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

Jul 10, 2018, 09:52 AM IST

विधानसभेने दोन वर्षानंतर अनुभवला छगन भुजबळांचा आक्रमक अवतार

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेवरही त्यांनी टिप्पणी केली.

Jul 9, 2018, 07:33 PM IST

विठ्ठलाचे दर्शन घेतो पण, या घटनेची प्रसिद्धी आवडत नाही: शरद पवार

 पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.

Jul 9, 2018, 10:39 AM IST

अजित पवार होतायेत ट्रोल...पाहा काय आहे कारण?

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना सध्या नेटिझन्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. 

Jul 5, 2018, 09:39 PM IST

डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची मागणी

सावित्रीबाई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातून आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी केलीय. 

Jul 4, 2018, 09:29 PM IST
PT1M12S

पुणे । 'डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाका'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 09:06 PM IST

'मोदींच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. ४१ परदेश दौऱ्यांसाठी तब्बल ....

Jun 30, 2018, 10:26 PM IST

राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांची फेर निवड

राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी सचिन अहिर यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे.  

Jun 30, 2018, 10:10 PM IST

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले मग, करार कसा झाला? - राष्ट्रवादी

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केल्याचे सांगितले. मग हा प्रकल्प होतोच कसा?

Jun 28, 2018, 08:28 PM IST

तोडपाणी आणि जनतेला त्रास देण्यासाठी प्लास्टिक बंदी - राष्ट्रवादी

प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा तोडपाणी करण्यासाठी करण्यात आल्याचे आता पुढे येतेय....

Jun 28, 2018, 08:14 PM IST

पदवीधर मतदार संघ : कोकणात भाजप-शिवसेनेत टक्कर, सेनेची आघाडी

  कोकण पदवीधर मतदार संघात प्रथमच भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे.  

Jun 28, 2018, 05:41 PM IST

'बालकल्याण खातं मिळालं तेव्हा खुश नव्हते'

ग्रामविकास आणि महिला बालकल्याण खातं मिळाले तेव्हा आपण या खात्यावर खुश नव्हतो

Jun 24, 2018, 08:04 PM IST

बीड | ...म्हणून पंकजा मुंडे नाराज होत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 24, 2018, 07:34 PM IST