राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अपात्र, घरकुल घोटाळा भोवला
तुळजापूर नगर परिषदेत राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.
Jun 22, 2018, 10:15 PM ISTराष्ट्रवादी युवती महाराष्ट्र अध्यक्षपदी सक्षणा सलगर
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबादच्या जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सिदराम सलगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Jun 22, 2018, 04:57 PM ISTपुणे मनपाच्या कार्यक्रमात पगडीचीच रंगली चर्चा
इमारतीच्या उद्घाटन समारंभाला नाहक गालबोट
Jun 22, 2018, 03:58 PM ISTस्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला भाजपची नवी ऑफर
स्वबळावर सत्ता आणण्याची तसंच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
Jun 20, 2018, 08:14 PM ISTराष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन मंत्री जितेंद्र आव्हाड कृष्णकुंजवर पोहोचल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, यावर आव्हाड यांनी हे स्पष्टीकरण दिलेय.
Jun 20, 2018, 05:13 PM ISTप्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे संकेत
भाजपला हरवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची रणनिती
Jun 20, 2018, 03:01 PM ISTमुंबई | प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे संकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 02:52 PM ISTमाजी आमदार संदीप बजोरियांकडे सापडली ४० लाख रूपयांची रोख रक्कम
Jun 20, 2018, 11:51 AM ISTमुंबई | माजी आमदार संदीप बाजोरियांकडे सापडली ४० लाख रूपयांची रोख रक्कम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 11:31 AM ISTगिरीश महाजनांच्या कार्यालयावर केळी फेको आंदोलन
जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केळी फेको आंदोलन केलं.
Jun 19, 2018, 08:28 PM ISTजळगाव | गिरीश महाजनांच्या कार्यालयावर केळी फेको आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 08:20 PM ISTसांगलीत भाजपला राष्ट्रवादीचा जोरदार धक्का, यांनी केला प्रवेश
राष्ट्रवादीचा सांगली महापालिकेत भाजपला जोरदार धक्का
Jun 16, 2018, 06:13 PM ISTनांदेडमध्ये लोकसभा निवडणूक ठरणार रंगतदार
नांदेड... मराठवाड्यातील औरंगाबादनंतरचं दुसऱ्या क्रमांकांच मोठं शहर... १६ तालुके असल्याने नांदेड जिल्हा लोकसभेच्या तीन मतदारसंघात विभागला गेलाय...
Jun 15, 2018, 11:30 PM ISTठाण्यात शिवसेना वर्चस्व कायम राखणार का?
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई , ठाणे , मीरा भाईंदर ही तीन शहरं या मतदारसंघात येतात....
Jun 15, 2018, 11:25 PM ISTनाशिक | सुटकेनंतर छगन भुजबळ पुन्हा स्वगृही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 09:00 PM IST