ncp

भाजप - शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचे असेल तर...। पाहा काय म्हणालेत अजित पवार

 भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचं असेल तर...

Oct 27, 2018, 06:09 PM IST

तारिक अन्वर यांची घरवापसी; काँग्रेसमध्ये प्रवेश

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते.

Oct 27, 2018, 11:59 AM IST

जायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार

जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी.

Oct 26, 2018, 06:40 PM IST

जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा

जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी.

Oct 26, 2018, 05:32 PM IST

शरद पवार - भाजपचे दानवे एकाच मंचावर, चर्चेला उधाण

शरद पवार आणि भाजपचे रावसाहेब दानवे एकाच मंचावर.

Oct 25, 2018, 10:24 PM IST

मुंबईतील बोट दुर्घटनेला प्रशासन जबाबदार, चौकशी करा - सुप्रिया सुळे

मुंबईत बुधवारी झालेल्या बोट दुर्घटनेत प्रशासनाचं नियोजन चुकलं आणि त्यामुळे असा अपघात घडला. 

Oct 25, 2018, 06:12 PM IST

उष्णतेत राज्यकर्त्यांची सिंहासनं जळून खाक होतील- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज राजगुरुनगरमध्ये सभा घेतली. 

Oct 22, 2018, 07:42 PM IST

पाहा, काँग्रेस- राष्ट्रवादीने एकमेकांकडे कोण कोणत्या जागा मागितल्या

यावेळी जागावाटपाचे सूत्र ५०-५० असे ठेवण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली.

Oct 21, 2018, 10:24 AM IST

अजित पवार यांनी युती सरकारचा 'बाप' काढला?

अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Oct 20, 2018, 08:28 PM IST

मुंबईतील केईएम रुग्णालयात उघडे बाबाविरोधात राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

'केईएम'च्या आवारातील उघडे बाबाविरोधात आंदोलन,  झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतर राष्ट्रवादीने आरोग्य समितीबाहेर ठिय्या मांडलाय. मुंबई महापालिका उघडे बाबाला पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.

Oct 19, 2018, 04:51 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीचे स्पष्ट संकेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Oct 12, 2018, 10:02 PM IST

राज्य आंधारात, कोळसा मात्र राजस्थान, मध्यप्रदेशात - राष्ट्रवादी

महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा निवडणुकी जाहीर झाल्यांने त्या राज्यांना दिला जात असल्याचा आरोप.

Oct 11, 2018, 10:14 PM IST

लोकसभा उमेदवारीवरून उदयनराजेंचं थेट राष्ट्रवादीला आव्हान

 मात्र साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं. 

Oct 9, 2018, 09:17 PM IST

उदयनराजे भोसले नाराज, आता माझी भागली!

लोकांना वाटत असेन तरच मी उभा राहीन, अन्यथा बस्स झालं.- उदयनराजे भोसले

Oct 9, 2018, 09:07 PM IST