राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांसमोर नेत्यांमध्ये जुंपली
धनजंय मुंडे यांनी केले शरद पवारांच्या गाडीचे सारथ्य
Oct 1, 2018, 06:19 PM ISTगिरीश महाजनांविरोधात पुण्यात फ्लेक्सबाजी; वेड्यांचा बाजार....
मुठा कालवा फुटल्याने एकच हाहाकार उडाला होता.
Sep 29, 2018, 08:07 PM ISTपवारांची कोणाला क्लिनचिट नाही, अन्वर यांची समजूत काढू - भुजबळ
'तारिक अन्वर यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, समजूत काढू'
Sep 29, 2018, 06:00 PM ISTराफेल आणि मोदींची बाजू : गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी - शिवसेना
भाजपला सल्ला देताना महिनाभराने पवारांचं खरं मत बाहेर येईल.
Sep 29, 2018, 05:26 PM ISTमोदी, भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही - राष्ट्रवादी
राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही.
Sep 28, 2018, 09:41 PM ISTराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या तारिक अन्वर यांना पटेल यांनी सुनावले
तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय.
Sep 28, 2018, 05:32 PM ISTसाताऱ्यात उदयनराजेंविरोधात पक्षांतर्गत मोर्चेबांधणी; 'या' नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपली उमेदवारी शाबूत ठेवण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी उदयनराजेंचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असणारे शिवेंद्रराजेसिंह भोसले, रामराजे निंबाळकर आणि शशिकांत शिंदे बारामतीमधील पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले.
Sep 24, 2018, 04:52 PM ISTउदयनराजे चुकून शरद पवारांच्या गाडीत बसले आणि मग...
राजकारणाची. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात आज खासदार उदयनराजे एकीकडे आणि पक्षाचे अन्य नेते दुसरीकडे असं चित्र दिसलं.
Sep 22, 2018, 07:26 PM ISTप्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला शरद पवार यांचं प्रत्युत्तर
भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 21, 2018, 11:02 PM ISTराम मंदिरबाबत भागवतांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे - पवार
राम मंदिरबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे.
Sep 21, 2018, 06:11 PM ISTलालबाग राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारणे हे सरकारचं अपयश - अजित पवार
लालबागच्या राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश आहे
Sep 20, 2018, 09:13 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीला चंद्रकांत पाटील यांचे चॅलेंज
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी...
Sep 20, 2018, 07:18 PM ISTकाँग्रेससोबत जायला प्रकाश आंबेडकर तयार, पण राष्ट्रवादीबद्दल आक्षेप
एमआयएमसोबत युती केल्यानंतर आता भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाही सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत.
Sep 20, 2018, 04:25 PM ISTभाजप आमदार कदमांवर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ
राम कदम ही समाजात लागली ही विकृती आहे. ही विकृती ठेचून काढली पाहिजे. - चित्रा वाघ
Sep 18, 2018, 09:01 PM ISTमुस्लिमांना चुचकारू नका; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याने मोदींवर केली आक्षेपार्ह शब्दांत टीका
तर हिंदू संघटना लगेच तुटून पडतात.
Sep 17, 2018, 04:39 PM IST