ncp

पवारांनी आपल्या वाढदिवसाला सुप्रिया सुळेंवर सोपवली नवी जबाबदारी

लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक प्रश्न विचारून सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपला ठसा उमटवलाय

Dec 12, 2018, 01:12 PM IST

अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती, शिवसेना ठरणार किंगमेकर

अहमदनगरमध्ये कोणाच्या हाती येणार सत्ता?

Dec 10, 2018, 01:17 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. 'फाईट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची त्यांनी तोडफोड केली.  

Dec 6, 2018, 04:34 PM IST

मराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे

 मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

Nov 29, 2018, 10:00 PM IST

अजित पवारांचा सिंचन घोटाळा नेमका आहे तरी काय?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर एसीबीचा आरोपांचा बॉम्ब

Nov 29, 2018, 10:15 AM IST

मध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान

मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला  तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.

Nov 27, 2018, 11:07 PM IST

खासदार सुप्रिया सुळे यांची तलवारबाजी

तलवारबाजी करत स्वसंरक्षणाचं प्रात्याक्षिक

Nov 27, 2018, 07:55 PM IST

राष्ट्रवादीची खेळी, एकाचवेळी काँग्रेस, शिवसेनेला धक्का देण्याचा इरादा

राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणातील आपली पकड मजबुत करण्यासाठी नवी खेळी केली आहे.  

Nov 21, 2018, 06:24 PM IST

महापालिकेचा अजब कारभार, मृत व्यक्तीला सेवेत घेण्याचा ठराव मंजूर

 चक्क मृत व्यक्तीला पुन्हा  महापालिका सेवेत घेण्याचा ठराव कोल्हापूर महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला.

Nov 20, 2018, 10:06 PM IST

ठग्ज ऑफ महाराष्ट्र; फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

ठग्ज ऑफ महाराष्ट्र. ठगबाजीची चार वर्षे, असे कॅप्शनही लिहण्यात आले होते.

Nov 18, 2018, 04:42 PM IST

राम मंदिरावरुन अजित पवारांची भाजपवर टीका

अजित पवारांची भाजपवर टीका

Nov 17, 2018, 08:50 PM IST

'राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न द्या'

आता तरी शासनाने त्या दृष्टीने पावलं उचलावीत.... 

Nov 13, 2018, 09:35 AM IST

'दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्यांचे राज्य येवो'

छगन भुजबळ यांनी भाजपवर तोफ डागली आहे. 

Nov 5, 2018, 11:15 AM IST

भाजपचा शिवसेनेला थेट इशारा, तर आमचे उमेदवार तयार आहेत - मुख्यमंत्री

युतीचे कसले काय? शिवसेनेनंतर आता भाजपने शिवसेनेला कडक शब्दात इशारा दिलाय.

Nov 3, 2018, 09:56 PM IST