खान्देशात राजकीय उलथापालथ, विजयकुमार गावित यांची घरवापसी?
निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Dec 25, 2018, 09:21 PM ISTनंदूरबार । विजयकुमार गावित स्वगृही परतणार?
भाजपमध्ये गेलेले विजयकुमार गावित आपल्या मुलीसह राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने नंदूरबारच्या जागेवर दावा केलाय. जर ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर गावित स्वगृही परतण्याची शक्यता आहे.
Dec 25, 2018, 09:15 PM ISTसातारा । 'मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका'
सातारा : राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेय. पाटणमध्ये आज राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेय. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरु झालेय.
Dec 25, 2018, 08:00 PM ISTमराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे : पवार
राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका पवार यांनी व्यक्त केलेय.
Dec 25, 2018, 06:33 PM ISTशरद पवारांकडून गांधी कुटुंबाचं तोंडभरून कौतुक
सोनिया गांधी यांचं देखील केलं कौतुक
Dec 25, 2018, 06:22 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीत सात जागांवर तिढा कायम
जागा वाटपाची चर्चा दिल्लीतच होणार
Dec 25, 2018, 04:50 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीत या ७ जागांवरुन रस्सीखेच
महाआघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम
Dec 25, 2018, 04:18 PM ISTमुंबई | पवारांचे आघाडीबाबत सूचक टि्वट
मुंबई | पवारांचे आघाडीबाबत सूचक टि्वट
Sharad Pawar Tweet On Congress Ncp Seat For Loksabha Election 2019.
केंद्रीय पथकाला विदर्भात न जाण्याच्या सूचना - शरद पवार
पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Dec 24, 2018, 12:45 PM ISTपु्णे | डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Dr DY Patil Joins NCP Blow For Congress
Dec 23, 2018, 05:10 PM ISTसातारा | खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचं उद्घाटन
Satara NCP MP Udayanraje Bhosle Appriciate To BJP Party And CM Fadanvis Appriciate To Udayanraje Bhosle Support
Dec 23, 2018, 03:50 PM ISTसाताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन
उदघाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
Dec 23, 2018, 02:26 PM ISTसाताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन
साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन
Dec 23, 2018, 02:25 PM ISTसातारा | खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं राज्य सरकारचं तोंडभरून कौतुक
सातारा | खासदार उदयनराजे भोसलेंनी केलं राज्य सरकारचं तोंडभरून कौतुक
Dec 23, 2018, 02:00 PM ISTखासदार उदयनराजे भोसलेंनी केलं राज्य सरकारचं तोंडभरून कौतुक
नितीन गडकरी यांचं ही तोंडभरून कौतुक
Dec 23, 2018, 01:53 PM IST