ncp

NCP Chief Sharad Pawar Uncut Press Conference PT20M53S

NCP Sharad Pawar | Uncut PC | शरद पवार | पत्रकार परिषद

NCP Chief Sharad Pawar Uncut Press Conference

May 10, 2022, 12:45 PM IST

गिरीश बापट यांची तुफान फटकेबाजी; शरद पवारांसमोर अंकूश काकडे यांना कोपरखळ्या

पुण्याचे खासदार गिरीश बापट ( Girish Bapat)  यांनी राष्ट्रवादीचे नेता अंकूश काकडे (Akush Kakade ) यांना कोपरखळी लगावली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कोपरखळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोरच लगावण्यात आलीय

May 9, 2022, 01:17 PM IST

Raj Thackeray यांच्यावर अजित पवारांची पुन्हा झणझणीत टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा अजित पवारांनी टीका केली आहे.

May 6, 2022, 07:12 PM IST

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण यांची निवड

Vidyatai Chavan elected as NCP's women Maharashtra President :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला (Women wing) प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

May 5, 2022, 01:34 PM IST

कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवार यांची आज साक्ष

Koregaon Bhima Inquiry Commission summons Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भीमा कोरेगाव प्रकरणी साक्ष नोंदवण्यात येत आहे. 

May 5, 2022, 11:27 AM IST

अजित पवार यांचा राज ठाकरेंना जोरदार टोला, कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल?

 Ajit Pawar On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

May 3, 2022, 11:38 AM IST