ncp

Eknath Khadse predicts that the Shinde Fadnavis government will collapse in the state PT1M9S

Eknath Khadse | राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार खडसेंचे भाकित

Eknath Khadse predicts that the Shinde Fadnavis government will collapse in the state

Jan 2, 2023, 09:30 AM IST

Maharashtra Politics : "अस्वस्थता वाढली तर सरकार कोसळणार"; भाजपच्या माजी नेत्याचा मोठा दावा

Maharashtra Government : सरकारमध्ये एकमेकांची उणुदुणी काढली जात आहेत तसेच यांच्यावर न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार देखील आहे, असा दावा भाजपच्या माजी नेत्याने केला आहे

Jan 2, 2023, 08:54 AM IST

Rohit Patil : शेतकऱ्यांसाठी आर आर आबांच्या मुलाची देवेंद्र फडणवीसांकडे धाव; केली मोठी मागणी

Rohit Patil : सांगलीच्या कवटेमंहाकाळ मतदारसंघापासून राजकारणाची सुरुवात करणारे रोहित पाटील आता राज्याच्या राजकारणातही सक्रीय होताना दिसत आहे. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत रोहित पाटील यांनी महत्त्वाची मागणी केली आहे

Dec 31, 2022, 10:42 AM IST

Ajit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?

Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.  

Dec 30, 2022, 03:18 PM IST

Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव

Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.

Dec 30, 2022, 01:14 PM IST

Viral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "

Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती

Dec 29, 2022, 10:19 AM IST

Anil Deshmukh : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Dec 28, 2022, 09:49 PM IST

Anil Deshmukh : जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; हातात संविधानाची प्रत अन्...

जेलमधुन बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सुटकेनंतर अनिल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. स्वागत रॅली दरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Dec 28, 2022, 05:16 PM IST