ncp

Political News : राष्ट्रवादीमध्ये मोठी गटबाजी उघड, शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

Pune News : पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी तक्रारींचा सूर लगावला.

Jan 5, 2023, 01:56 PM IST

धक्कादायक! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 पाहुण्यांना विषबाधा

Aurangabad News : गेल्या काही दिवसांपासून लग्नाचा हंगाम सुरु असून मोठ्या प्रमाणात लोक विवाहसोहळ्यांना उपस्थिती लावत आहेत. अशातच इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पाहुण्यांना विषबाधा झाल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय

Jan 5, 2023, 10:42 AM IST

Chandrasekhar Bawankule: 'औरंगजेब जी...', चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून बसले? राष्ट्रवादीचे नेते चिडले

मुघल बादशाह औरंगजेबाचा (Aurangzeb) आदरार्थी उल्लेख केल्यानं पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेब जी' (Aurangzeb ji) असा केला.

Jan 4, 2023, 11:14 PM IST

'अजितरक्षक' शरद पवार, पुतण्याच्या मदतीला धावले काका

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य करत अडचणीत आलेल्या अजित पवार यांच्यासाठी शरद पवार उतरले मैदानात, वादावर पडदा टाकण्याचं केलं आवाहन

 

Jan 4, 2023, 09:58 PM IST

Dhananjay Munde Accident : गाडीचा चक्काचूर, बोनेटही झालं डॅमेज... धनंजय मुंडेंच्या कारचा Video समोर!

धनंजय मुंडे यांच्या गाडीचा चक्काचूर... Video आला समोर!

Jan 4, 2023, 05:30 PM IST

Dhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात, मुंबईला हलविणार

Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Jan 4, 2023, 10:35 AM IST