ncp

ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा आरोप

शेवाळे यांनी यावेळी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे देखील नाव घेतले. 
आपल्यावर आरोप करणा-या महिलेला आदित्य ठाकरेंची फूस असल्याचा दावा त्यांनी केलाय. ती महिला ही दाऊद गँगशी संबंधीत असून तीचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणाचा NIAकडून तपास केला जावा अशी मागणी शेवाळेंनी केली आहे. 

Dec 25, 2022, 05:14 PM IST

Nagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Nagpur Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे. 

Dec 23, 2022, 01:23 PM IST

जयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई

Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सभागृहात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Dec 22, 2022, 03:49 PM IST

"जयंत पाटील यांना निलंबित करा"; मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदे यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

Maharashtra Winter Session : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे

Dec 22, 2022, 02:30 PM IST

Winter Session: "मुख्यमंत्र्यांनीही रेवड्या वाटल्या का? एकनाथ शिंदे राजीनामा द्या...", अधिवेशनात जोरदार गदारोळ!

Chhagan Bhujbal On Eknath Shinde: मागील सरकारच्या काळात एकनाथ शिंदे ज्यावेळी नगरविकास मंत्री (Urban Development Minister) होते, त्यावेळी त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या NIT भूखंड वाटपाला न्यायालयाने स्थगिती दिली.

Dec 20, 2022, 05:05 PM IST