ncp leaders

अजित पवारांनी फक्त स्वत: पुरते ...; NCP च्या नेत्यांमध्ये पालकमंत्रिपदावरुन प्रचंड नाराजी

Guardian Minister NCP Unhappy: 42 मंत्र्यांपैकी 34 मंत्र्यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांचा पक्षही नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

Jan 21, 2025, 02:01 PM IST

'ठाण्याचे जितुद्दीन आणि बारामतीच्या ताई आज...', नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले, '2047 पर्यंत...'

Saif Ali Khan Attack Bangladeshi Arrested: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातून अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी नागरिक आहे.

Jan 19, 2025, 02:37 PM IST

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाणार; संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

Maharashtra Politics : "कोणालाही भाजपसोबत जायचे नाही, मात्र कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे".  उद्धव ठाकरें यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल  झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येवून भूमिका मांडली. 

Apr 16, 2023, 04:53 PM IST

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते

सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते  भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसह पदयात्रा करत आहेत. 

Nov 10, 2022, 05:34 PM IST