लग्नमंडपातच तरुणीने सांगितली नवरदेवाची हकीकत; मग काय? त्याची वरात थेट पोलिस ठाण्याच्या दारात
Ahmednagar Crime : घोड्यावर बसून लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात काढण्यात आली आहे. प्रेयसीने भर लग्नमंडपता तरुणाची हकीकत सांगितल्यानंतर नवरीने लग्नास नकार दिला. यानंतर एकएक करुन नवरदेवाच्या नातेवाईकांनी मंगलकार्यालयातून काढता पाय घेतला.
May 22, 2023, 12:06 PM ISTNashik Crime : 'मी याला माझ्या पद्धतीने समजावतो...', मुख्याध्यापकाने व्यसनी मेहुण्याला कायमचं केलं शांत
Nashik Crime : मेव्हण्याची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या भावालाही कुणाजवळ काही बोललात तर तुझीसुद्धा अशीच अवस्था करेल अशी थेट धमकी दिली होती. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र नांदगाव पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपीला अटक केली आहे.
May 18, 2023, 09:31 AM ISTVideo | संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; नाशिकमध्ये गुन्हा दाखल
Nashik Case Filled On Sanjay Raut
May 14, 2023, 05:40 PM ISTNashik News : बाईकवरुन जाताना आला Heart Attack... तरुणाने पुढे येत पोलीस कर्मचाऱ्याचा वाचवला जीव
Nashik News : कामावर जात असतानाच या पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र बाजारपेठेतून जाणाऱ्या एका तरुणानेच देवदूतासारखे तिथे येत या पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचवले आहेत. तरुणाने योग्य उपचार देत या पोलीस कर्मचाऱ्याला जीवनदान दिलं आहे.
May 14, 2023, 10:07 AM ISTNashik Crime : सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. अंबड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
May 5, 2023, 02:51 PM ISTसोशल मीडियाच्या लाईव्हवरुन वाद पेटला, पण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जीव गेला
सोशल मिडीयावर लाईव्ह करत असताना तरुणाने आक्षेपार्ह विधान केलं, याचा राग मनात धरुन काहीजणांनी त्या तरुणाची हत्या केली. आरोपींमध्ये अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे.
Apr 27, 2023, 07:32 PM ISTसापडलेला मोबाईल परत द्यायला गेला अन्... पत्नीसोबत बोलल्याच्या रागातून तरुणाची हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. गेल्या का पंधरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या तरुणाची प्राणज्योत अखेर रविवारी मालवली आहे.
Apr 24, 2023, 01:42 PM ISTधक्कादायक! ट्रायल घेण्यासाठी गेला अन् परत आलाच नाही... महागडी बाईक घेऊन अज्ञाताने काढला पळ
Nashik Crime : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना ताज्या असतानाच एका आरोपीने दुचाकीच्या मालकाला समोरु येऊन गंडा घातला आहे. या प्रकारानंतर पीडित व्यक्तीने नाशिकच्या अंबड पोलिसांत धाव घेतली आहे. घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे
Apr 14, 2023, 05:08 PM ISTVideo : पिशवी आत राहिली म्हणून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला अन्... शिर्डीत साईभक्तांना मारहाण
Sai Baba Temple : रामनवमी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शिर्डीच्या साई मंदिरात सुरक्षारक्षकांनी साईभक्तांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भाविकांच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे.
Apr 1, 2023, 03:21 PM ISTNashik Crime : चोरीची तक्रार, अपहरण अन् कपड्यांची पावती... योगेश मोगरे हत्याकांडाचा गुंता अखेर सुटला
Nashik Crime : नाशिकच्या बहुचर्चित योगेश मोगरे खून प्रकरणाचा अखेर नाशिक पोलिसांनी उलघडा केला आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला हरियाणातून अटक केली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीचा शोध सुरु आहे.
Mar 31, 2023, 07:05 PM IST...म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गूढ उकललं... मन सुन्न करणारं कारण
एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने नाशिक हादरलं होतं. या हत्याप्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. चिमुरडीच्या हत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.
Mar 22, 2023, 02:51 PM ISTधक्कादायक! आधी आईला बेशुद्ध केलं, नंतर अज्ञात महिलेने चार महिन्याच्या बाळाची... नाशिक हादरलं
Nashik Crime : तीन महिन्याच्या चिमुकलीच्या हत्येने नाशिक हादरलं, आईला बेशुद्ध करुन अज्ञात महिलेने तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, नाशिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
Mar 21, 2023, 02:28 PM ISTkutta goli : कुत्ता गोळी घेतल्यावर अशी नशा येते की... तरुणांना जडले व्यसन, पोलिस हैराण
सर्व प्रथम नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे व्यसन केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर आता नाशिक शहरातही या कुत्ता गोळीची नशा केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यात मोठी कारवाई करत कुत्ता गोळीचा मोठा साठा हस्तगत केला आहे.
Jan 11, 2023, 12:04 AM ISTCrime News : विमा रक्कमेसाठी दोन हत्या, अनोळखी व्यक्तीला कार खाली चिरडले
Nashik Murder News : कोट्यवधी रुपयांची विम्याची रक्कम हडपणाऱ्या सोनेरी टोळीने आणखी एक खून केला आहे. या खून प्रकरणी टोळीतील सहाही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
Dec 29, 2022, 02:19 PM ISTकॉलेजला बंक मारल, रस्त्यात कपडे बदलले आणि लग्नाला निघाले; वाटेतच असं काही घडलं की पाच जणांचा जीव गेला
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Nashik Students) गाडीला अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना घडली.या अपघातात पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Dec 10, 2022, 07:04 PM IST