नाशिक | पोलीस असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक
नाशिक | पोलीस असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक
Mar 29, 2018, 08:38 PM ISTनाशिक | पालकमंत्री गिरीश महाजनांचा मॅरेथॉनमध्ये सहभाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 08:31 PM ISTनाशिकमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींवर पोलिसांची कारवाई
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या नाशिक पोलिसांनी आपला मोर्चा सध्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडे वळवलाय. पार्कमध्ये, गार्डनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना हेरून त्यांच्या पालकाकडे सुपूर्द केलं जातंय.
Dec 17, 2017, 11:30 PM ISTआदिवासी विकास विभागात बनावट भरतीचा पर्दाफाश, कारवाई कधी?
आदिवासी विकास विभागाचे बनावट कागदपत्र बनवून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याच्या घटनेला पंधरा दिवस उलटून गेलेत.
Dec 16, 2017, 06:51 PM ISTनाशिक | आदिवासी विकास विभागात बनावट भरतीचा पर्दाफाश, कारवाई कधी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 16, 2017, 05:37 PM ISTनाशिक | भारत-न्यूझिलंड सामन्यावर सट्टा लावणाऱ्या आणखी दोघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:10 PM ISTचाणाक्ष अधिकारी करतील गुन्ह्याचा तात्काळ उलगडा
रोजच्या रोज कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, दंगली, आंदोलनं, मंत्री व्हीआयपींचा दौरा असल्या गोष्टींशी या पथकाचा काहीही संबंध येणार नाही.
Aug 28, 2017, 09:24 PM ISTआयपीएलवर सट्टा लावणारं रॅकेट उद्धस्त
नाशिकच्या वडाळा रोडवरील विधातेनगर मधल्या बंगल्यातून ८ जणांना अटक केली आहे.
May 18, 2017, 02:19 PM ISTनाशिकमध्ये पुन्हा पोलिसावर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 03:50 PM ISTवाहन बाजार चालकांच्या व्यवहारांबाबत पोलीस गंभीर नाहीच
पोलीस आयुक्तांनी सर्व वाहन बाजार चालकांना दैनंदिन व्यवहाराची माहिती देणं सक्तीचं केलं होतं. मात्र या घोषणेला आता वर्ष उलटून गेलं तरीही ना वाहन बाजार चालक या आदेशाला गांभीर्यानं घेत नाहीत. आणि पोलीस अधिकारीही याबद्दल गंभीर नाहीत.
Sep 26, 2013, 07:21 PM ISTनाशिक पोलिसांचं मिशन... 'ऑल आऊट'
शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलीस शुक्रवारी पुन्हा एकदा अचानक रस्त्यावर उतरले. या मिशनअंतर्गत ४२४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. तर १९२९ वाहनांची तपासणी करण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन वर्गणी उकळणाऱ्यांवर तक्रारी करण्याचं आवाहन केलं.
Jul 29, 2012, 02:56 PM ISTपोलीस स्टेशनसमोरच महिले घेतले जाळून
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये केरोसिन ओतून जाळून घेण्याचा एका महिलेने प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. रत्ना शेजवळ नावाच्या या महिलेनं पोलीस स्टेशनच्या आवारातून जाळून घेत थेट स्टेशनमध्ये धाव घेतली.
Jun 3, 2012, 09:13 PM ISTपोलिसांच्या होर्डिंगबाजीवर नाशिककरांची नाराजी
निवडणुकांचा मौसम असल्यानं विविध पोस्टर्समुळे नाशिक बकाल झालं आहे. त्यातच आता भर टाकली आहे ती वाहतूक पोलिसांनी. त्यामुळे नाशिककर आणखी वैतागलेत. जुन्या गंगापूर परिसरात उभारण्यात आलेलं हे होर्डिंग सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतं आहेत. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे फोटो, त्यांच्यावर केलेली कारवाई यांची माहिती लावण्यात आली आहे. अशीच होर्डिंग्ज तीन ते चार ठिकाणी लावण्यात आली आहेत
Jan 1, 2012, 09:34 PM IST