nashik police

करायला गेले एक आणि झालं भलतचं! उजव्या पायावर उपचार करायला गेले अन्...

Nashik Crime : नाशिक रोड परिसरातील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मॅग्नम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर एका डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे रुग्णाला दिव्यांग होण्याची वेळ आली आहे.

Aug 3, 2023, 02:21 PM IST

नाशिकमध्ये 'जमताडा 3' आधारकार्ड अपडेटसाठी शिबीर भरवलं, लोकांचे ठसे घेतले आणि... पोलिसही हैराण

शिकलेल्या तीन तरुणांनी अगदी फिल्मी स्टाईल प्लान रचत नाशिक जिल्ह्यातील अनेक लोकांच्या खात्यातून पैसे लंपास केले. यासाठी त्यांना आधारकार्ड अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. पण पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. 

Jul 26, 2023, 02:00 PM IST

गावात रस्ता नसल्याने प्रसुतीसाठी महिलेची पायपीट, अखेर मृत्यूशी गाठ; शासन काय करतंय?

Nashik News : देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये रस्त्याअभावी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Jul 26, 2023, 11:07 AM IST

तीन मुलांची आई प्रियकराबरोबर फरार, पतीने उचललं टोकाचं पाऊल...

सीमा हैदर, अंजू आणि ज्योती मोर्या या तीन महिलांची नावं आतापर्यंत देशातील प्रत्येक माणसाला चांगलंच परिचीत झालंय. प्रियकरासाठी या महिलांनी पती आणि आपल्या मुलांनाही सोडलं. आता अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. तीन मुलं आणि पतीला सोडून एक पत्नी प्रियकराबरोबर फरार झाली. 

Jul 25, 2023, 07:51 PM IST

दुचाकीचा पाठलाग करुन तरुणाला संपवलं; पाठलाग करत केली निर्घृण हत्या

Nashik Crime : दुचाकीवरुन जाणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात त्याची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. तुषार देवराम चौरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक पोलीस याप्रकरणी तीन संशयितांचा शोध घेत आहेत.

Jul 23, 2023, 03:28 PM IST

द्राक्षाच्या शेतात आधी वार केले, नंतर 100 फूट लांब ओढत नेलं; 17 वर्षाच्या मुलाकडून 32 वर्षीय महिलेची हत्या

Nashik Crime : बहिणीचे प्रेमसंबंध जुळवून दिल्याचा राग मनात धरुन एका अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत आणि स्कार्फने गळा आवळून निर्घृण खून केला आहे. गेल्या आठवड्यात नाशिकच्या चांदवड तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Jul 11, 2023, 08:54 AM IST

पैसे चोरता येईना म्हणून एटीमच नेले उचलून; चोरट्यांचा प्रताप CCTV मध्ये कैद

Nashik Crime : नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटरजवळ असलेले एटीएमच चोरट्यांनी पळवून नेले आहे. चोरटे मोठ्या तयारीने आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे.

Jul 9, 2023, 02:35 PM IST

आरोग्यदूतच निघाला 'गुटखा किंग'! महाराष्ट्रभरात सप्लाय चैन; बड्या अधिकाऱ्यांशीही होती 'सेटींग'

Nashik Crime : नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपी तुषार जगताप या आरोग्यदुताला गुटखा विक्रीच्या प्रकरणात अटक केली आहे. आरोपी तुषार जगतापचे पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक तसेच अनेक पोलीस अधीक्षकांशी जवळचे संबंध होते हे सर्वांनाच माहिती होतं. त्यातच आता तुषार जगतापच राज्यातील गुटखा माफिया असल्याचे समोर आले आहे.

Jun 29, 2023, 11:34 AM IST

घराकडे जात असतानाच काळाचा घाला; नाशिकमध्ये बसच्या धडकेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच बाईकवरुन तिघेही घरी जात असताना हा अपघात झाला.

Jun 27, 2023, 11:23 AM IST

नाशिक हादरलं! रेल्वेस्थानकावर थांबलेल्या विवाहितेवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Crime : नाशिकमध्ये मध्यरात्री घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक पाणी विक्रेता आणि एका रिक्षाचालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अत्याचारानंतर विवाहितेला मारहाण देखील केली होती.

Jun 23, 2023, 12:40 PM IST

गोवंश तस्करीचा संशय चाळवला;स्थानिकांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, दरीत सापडला मृतदेह

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उ़़डाली आहे.इगतपुरी पोलिसांनी याप्रकरणी सहा संशयित आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी एका धार्मिक संघटेनाचा राष्ट्रीय जिल्हाध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

Jun 13, 2023, 02:16 PM IST
Nashik Police has been alerted and strict action will be taken against those who spread the controversial post virally PT35S

नाशिक पोलीस अलर्ट झाले असून वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणा-यावर कठोर कारवाई करणार

Nashik Police has been alerted and strict action will be taken against those who spread the controversial post virally

Jun 8, 2023, 09:45 PM IST

इन्स्टाग्रामवरील मैत्री जीवावर बेतली; गप्पा मारता मारता तरुणाने मुलीला थेट पाचव्या मजल्यावरुन खाली ढकललं

Nashik Crime : नाशिकमधल्या या खळबळजनक घटनेनं इंदिरानगर परिसरात खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या हत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Jun 5, 2023, 01:35 PM IST