nashik municipal corporation

कसा होता तुकाराम मुंढेंचा नाशिकमधील पहिला दिवस?

नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची एन्ट्रीच मोठी धडाकेबाज होती... पहिल्याच बैठकीत मुंढेंनी शिस्तीचा बडगा काय असतो ते दाखवून दिलं... 

Feb 9, 2018, 08:06 PM IST

नगरसेविकांच्या पतींची लुडबुड चालणार नाही- तुकाराम मुंढे

नाशिक येथे महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेले तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये सेवेसाठी आणि जनता केंद्र बिंदू मानून शहरांचे काम केले जाईल, असे सांगितले.

Feb 9, 2018, 04:21 PM IST

शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली

पुण्यात त्यांनी शिस्तबद्ध कामाचा सपाटा लावला होता. 

Feb 7, 2018, 05:26 PM IST

नाशिकमध्ये सावळा गोंधळ, २९ नगरसेवकांनी विकास निधीच खर्च केला नाही!

विकास कामासाठी  जास्तीतजास्त निधी पदरात पाडून घेण्यसाठी सभागृह डोक्यावर घेणारे नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी विकास निधी खर्च करण्यात मात्र निरुत्साही दिसतायेत. महापालिका निवडणुकीला सात महिन्याचा कालावधी उलटून गेलाय तरी देखील २९ नगरसेवकांनी एकही रुपायचा निधी खर्च केलेला नाही. यात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे.  

Sep 14, 2017, 04:10 PM IST

नाशिक महापालिकेचे वरातीमागून घोडे

नाशिक महापालिकेचे वरातीमागून घोडे

Aug 2, 2017, 09:48 PM IST

नाशकात भर पावसात 'फडणवीस वॉटर पार्क' फलक

मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरुन भाजप सत्ताधारी शिवसेनेवर सातत्यानं टीका करत आहे. नाशकात मात्र भाजपची सत्ता आहे. तिथे आज पडलेल्या पावसामुळे शिवसेनेनं सत्ताधारी भाजपच्या विरोधात तुंबलेल्या पाण्यावरुन आंदोलन केले. 

Jul 15, 2017, 11:08 AM IST

नाशिक महापालिकेत ७९ वर्षांच्या नगरसेविका

राजकारणातील महत्वाकांक्षेला वय नसतं असं म्हणतात.. असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून ७९ वर्षांच्या आजीबाई निवडून आल्यात.

Feb 24, 2017, 03:40 PM IST

नाशिक महापालिकेचा वॉर्ड निहाय संपूर्ण निकाल

नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी एकूण ३१ प्रभागात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचा संपूर्ण निकाल पाहा एका क्लिकवर... 

Feb 20, 2017, 05:13 PM IST

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक ३१

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक ३१

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 04:43 PM IST

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक ३०

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक ३०

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 04:43 PM IST

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक २९

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक २९

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 04:43 PM IST

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक २८

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक २८

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 04:43 PM IST

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक २७

नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक २७

वॉर्ड

विजयी उमेदवाराचे नाव

 पक्ष

मते 

निकाल

Feb 20, 2017, 04:43 PM IST