nashik municipal corporation

तब्बल 8 दिवस आयकर विभागाची छापेमारी! नाशिकमधून 8 कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं आणि दागिने जप्त

Nashik Income Tax Raid : मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे. 

Feb 5, 2024, 10:48 AM IST

नाशिकात 'तारांगण' बनलंय 'रणांगण'...

नाशिकमध्ये महापालिकेचं तारांगण पडलंय धुळखात, नागरिक संतप्त

Jun 10, 2022, 08:36 PM IST

कोरोनाचा धोका, आता मास्क नसल्यास 500 रुपयांचा दंड

CoronaVirus News : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in Nashik) कमी झाल्याने शिथिलता आणली गेली आहे. मात्र, या लोक जास्तच गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.  

Oct 28, 2021, 01:58 PM IST

आता या जिल्ह्यात पालिकेची अत्याधुनिक शहर बस वाहतूक, परिवहन विभागाचा ग्रीन सिग्नल

  गेल्या 24 महिन्यांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित असलेली या महापालिकेची परिवहन सेवा आता लवकरच सुरु होण्याच्या तयारीत आहे.  

Jun 5, 2021, 02:29 PM IST

नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची संख्या जास्त, अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट सुविधा

 कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिसून येत आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना आता मृत्यूंची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

May 7, 2021, 10:05 AM IST

नाशिक पालिकेचा अजब फतवा; बाजारात जाणार असाल तर हे वाचाच

नाशिकरांना आता बाजारात प्रवेश करण्यासाठी देखील पैसे मोजावे लागणार आहेत

Mar 30, 2021, 09:16 AM IST

नाशिक पालिकेचे नियोजन शून्य, झोपड्यांमध्ये ५ फुटापर्यंत पावसाचे पाणी घुसले

नाशिक महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

Sep 4, 2019, 08:22 AM IST

नाशिक पालिकेत नक्की काय चाललेय? तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेले अॅप बंद

 तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारण करण्यासाठी सुरू केलेले अॅप आता डाऊनलोड करता येत नाही.  हे ॲप बंद करण्याची सुनियोजित तरतूद करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. 

Apr 11, 2019, 05:57 PM IST

नाशिक पालिकेत राडा, काँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडलेत

नाशिक महापालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली.  

Jan 19, 2019, 08:11 PM IST

जायकवाडीला नव्हे बियर फॅक्टरीला पाणी - भाजप आमदार

जायकवाडीसाठी पाणी मागतलं जातं पण त्याआडून बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखान्यांना पाणी.

Oct 26, 2018, 06:40 PM IST

जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन नाशिक पालिकेत जोरदार हंगामा

जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरू असलेला विरोध अधिक तीव्र. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी.

Oct 26, 2018, 05:32 PM IST

नाशिक पालिकेत तुकाराम मुंढें विरोधात नगरसेवक आक्रमक

नाशिक महापालिकेच्या महासभेत सगळ्याच नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत आक्रमक पावित्रा घेतला.

Sep 19, 2018, 07:07 PM IST

तुकाराम मुंढेंचा नगरसेवकांना जोरदार दणका

आयुक्त तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांची नांगी टाकल्याचे दिसून आले. 35 पैकी 25 प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवलेय.

Feb 20, 2018, 03:47 PM IST

मुंढेंनी थांबविली ‘त्या’ दोन कर्मचा-यांची पगारवाढ

कर्मचारी आणि अधिका-यांची चांगलीच धावपळ उडाली. 

Feb 9, 2018, 08:58 PM IST