nashik accident

ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात; ST बसच्या धडकेत 3 जण ठार

नाशिकमध्ये मनमाडजवळ भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने ओव्हरटेक करताना कारला धडक दिली. या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.  

May 14, 2024, 04:12 PM IST

आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला; भीषण अपघातात तीघांचा मृत्यू, 10 जखमी

शिर्डीत पायी पालखीत कंटेनर घुसल्यानं 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.  नाशिक -पुणे महामार्गावर घारगाव शिवारात हा अपघात झालाय.

Dec 3, 2023, 07:03 PM IST
Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging PT1M30S

Mobile Blast Nashik | मोबईलमुळे डीओचा स्फोट; नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging

Sep 27, 2023, 01:15 PM IST

प्रवासी खाली उतरले आणि बसने पेट घेतला; नाशिकमध्ये मोठी दुर्घटना टळली

नाशिक येथे मोठा अपघात टळला. बसने अचानक पेट घेतला. प्रवाशांना आधीच खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 

Jun 24, 2023, 10:57 PM IST

घरातून निघाला, रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, ६ वर्षांच्या मुलाने जागीच प्राण सोडले

Nashik Road Accident News: दुचाकीच्या धडकेत 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Jun 11, 2023, 12:29 PM IST

ईदच्याच दिवशी कुरेशी कुटुंबियावर काळाचा घाला; भीषण अपघातात पितापुत्र ठार

Nashik News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बाईकचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. ट्रकने धडक दिल्यानंतर बाईकवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Apr 23, 2023, 09:07 AM IST

Pune Nashik Highway Accident : पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू

Pune Nashik Accident : पुणे- नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. ( Accident  News) महामार्गावर खरापुडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला. 

Feb 14, 2023, 07:28 AM IST

Nashik Accident: कामावरुन परतलेल्या बाबांना भेटायला चिमुकली गेली अन्..परतलीच नाही!

Nashik News: मुलगी आणि वडिलांच (Father and daughter relation) नात अतूट असतं...वडिलांसाठी मुलगी म्हणजे परकं धन असंही म्हटलं जातं. मात्र, तरीही बाप आपल्या मुलीला जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत जिवापार जपत असतो.परंतु बापाच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अपघाती मृत्यू होत असेल तर ...अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना नाशिक शहरातील (Nashik News) अंबड परिसरात (Ambad Area) घडली आहे.

Feb 3, 2023, 04:03 PM IST

Nashik Sinnar Shirdi Accident : ट्रक - बस अपघातातील मृतांची ओळख पटली, मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर

Nashik Accident News : साईभक्तांच्या खासगी बसला आज पहाटे नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नर-शिर्डी दरम्यान मोठा अपघात झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. 

Jan 13, 2023, 01:54 PM IST

कॉलेजला बंक मारल, रस्त्यात कपडे बदलले आणि लग्नाला निघाले; वाटेतच असं काही घडलं की पाच जणांचा जीव गेला

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Nashik Students) गाडीला अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना घडली.या अपघातात पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.  

Dec 10, 2022, 07:04 PM IST
Minister Girish Mahajan Allegation On Private Travel Bus After Accident PT50S

VIDEO | खासगी बसमधून गुटखा, ड्रग्सची वाहतुक-गिरीश महाजन

Minister Girish Mahajan Allegation On Private Travel Bus After Accident

Oct 9, 2022, 01:20 PM IST

Google Map वरचा अतिविश्वास नडला! कार थेट नदीपात्रात, 3 पर्यटकांचा मृत्यू

सावधान! तुम्हीही गुगल मॅपचा वापर करून प्रवास करताय, भयानक अपघाताचा हा Video पाहा

Jul 16, 2022, 04:07 PM IST