nashik accident

BREAKING Nashik accident : नाशिकजवळ जयनगर एक्स्प्रेसला मोठा अपघात, दहा डब्बे घसरले

मुंबईहुन सकाळी 11.30 वाजता नाशिककडे निघालेल्या जयनगर एक्स्प्रेसला नाशिकजवळ अपघात झालाय.

Apr 3, 2022, 04:14 PM IST
Nashik Accident Of Senior Citizen In Bullock Cart Racing PT50S

VIDEO| बैलगाडा शैर्यतीमध्ये मोठा अपघात

Nashik Accident Of Senior Citizen In Bullock Cart Racing

Dec 29, 2021, 01:05 PM IST

नाकाबंदी दरम्यान सिमेंट मिक्सरच्या धडकेत वाहतूक पोलिसांचा मृत्यू

हेड कॉन्स्टेबल कुमार गायकवाड कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Jan 30, 2021, 06:02 PM IST
Nashik Accident In Cycle Wari PT3M32S

जुन्नर । सायकल वारीत ट्रकच्या धडकेत लहानग्याचा मृत्यू

सायकल वारीला गालबोट, ट्रकच्या धडकेत सहभागी लहानग्याचा मृत्यू

Jun 28, 2019, 02:50 PM IST

येवल्यामध्ये ४ वाहनांचा अपघात, ४ महिला ठार

नाशिक जिल्ह्यातील येवला कोपरगाव रोडवरील नांदेसर चौकीजवळच्या म्हसोबा माथा इथं चार वाहनांच्या विचित्र अपघातात ४ महिला जागीच ठार झाल्या तर १६ जण जखमी झाले आहेत.

Jul 11, 2012, 12:12 PM IST

नाशिक भीषण अपघातात पाच जण ठार

नाशिक जिल्ह्यात सटाण्याजवळ इंडिगो कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. कारमध्ये प्रवास करत असलेले सर्व जण ठार झाले आहेत. सर्व मृत अहमदनगरचे रहिवासी आहेत.

Nov 11, 2011, 11:50 AM IST