nargis

नर्गिस - राज कपूरची 'अनौरस लेक' म्हणून हिणवायचे लोक, कित्येक वर्षांनंतर समोर आलं डिंपल कपाडियाचं सत्य

ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा बॉबी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सगळीकडे अशी अफवा पसरली होती की, डिंपल ही राज कपूर आणि नर्गिस यांची अनैतिक संबंधातील मुलगी आहे. नेमकं काय आहे प्रकरण यावर अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने मौन सोडलं...

 

Jun 12, 2024, 12:16 AM IST

तवायफांच्या कुटुंबातून आलेल्या 'या' 3 अभिनेत्रींनी गाजवलेलं बॉलिवूड

This Top Bollywood Actress Family Connection With Tawaifs : कधी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रींचं होतं तवायफ कुटुंबाशी खास संबंध... 

Jun 8, 2024, 10:56 AM IST

नाहीतर 'ही' अभिनेत्री असती अनारकली, दिलीप कुमार यांच्या चुकीमुळे सगळंच फिसकटलं?

Madhubala Mughl - e - azam : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मधुबाला यांची. मुघल - ए - आझम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. परंतु तुम्हाला माहितीये का की मधुबाला या या चित्रपटासाठी पहिली निवड नव्हती. चला जाणून घेऊया हा रंजक किस्सा 

Sep 14, 2023, 04:24 PM IST

पक्षाची मेलेली पिल्लं, स्मशानात घेऊन जाणारी व्यक्ती अन्...; नर्गिस फाखरीनं सांगितला मुंबईतील धक्कादायक अनुभव

Nargis Fakhri : नर्गिस फाखरीला लोक तिच्या रॉकस्टार या चित्रपटासाठी ओळखतात. नर्गिस फाखरी आज अनेक प्रोजेक्ट्स करताना दिसते. दरम्यान, नर्गिसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला मुंबईतील घरात आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 

Jul 28, 2023, 05:26 PM IST

पत्नीसोबत असताना अचानकच राज कपूर यांच्या बेडरुममध्ये आल्या नर्गिस आणि...

पत्नी आपल्या मुलांची आई आहे, तर नर्गिस आपल्या.... 

Nov 15, 2021, 05:02 PM IST

मीना कुमारी यांच्या निधनानंतर नरगिस का म्हणाल्या...'मौत मुबारक हो'

मीना कुमारी आणि नरगिस अत्यंत चांगल्या मैत्रिणी होत्या...

Jun 20, 2021, 11:34 AM IST

Shocking! डॉक्टरांनी सुनील दत्त यांना नरगिस यांना जीवे मारण्याचा दिला होता सल्ला

अशी होती नरगिस आणि सुनील दत्त यांची लव्हस्टोरी 

May 3, 2021, 02:20 PM IST

नरगिसला त्याने पाहिलं आणि तो तिला मुलाखतीत विचारायचे प्रश्न विसरला... रेडिओ शो रद्द करावा लागला

त्यांनी नायकासारखी आगीत उडी मारली आणि नर्गिस यांचा जीव वाचवला.

 

Apr 22, 2021, 12:29 PM IST

आईच्या वाढदिवशी संजय दत्तची भावनिक पोस्ट

संजय दत्तने लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.

Jun 1, 2019, 07:19 PM IST

'संजू' सिनेमात मनीषा कोईराला नर्गिसच्या भूमिकेत

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटाचं पुढील पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 

Jun 6, 2018, 02:57 PM IST

नर्गिसचा मराठमोळा लूक

नर्गिस फाकरी नेसणार नऊवारी साडी... बसला ना तुम्हाला धक्का. मूळची अमेरिकेची असलेल्या नर्गिस बॉलिवूडमध्ये २०११ मध्ये एंन्ट्री केली. वेस्टर्न वरून नर्गिस चक्क आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.

May 30, 2016, 02:34 PM IST

'डूडल'वर सदाबहार नर्गिसला आदरांजली...

भारत सरकारद्वारे दिला जाणारा 'पद्मश्री' अवॉर्ड पहिल्यांदा ज्या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला त्या अभिनेत्री नर्गिस यांचा आज 86 वा वाढदिवस... हाच दिवस 'गूगल डूडल'नंही आपल्या पद्धतीनं साजरा केलाय.

Jun 1, 2015, 02:48 PM IST