कुणी आईसोबत केलं लग्न, तर कोणाचा सासऱ्यावर जडला जीव; झगमगत्या विश्वातील जोडप्यांची चर्चा

झगमगत्या विश्वातील प्रेम प्रकरण

Updated: Jul 12, 2021, 10:43 AM IST
कुणी आईसोबत केलं लग्न, तर कोणाचा सासऱ्यावर जडला जीव; झगमगत्या विश्वातील जोडप्यांची चर्चा title=

मुंबई : झगमगत्या विश्वातील सर्वात जास्त रंगणारा विषय असतो तो म्हणजे, कलाकारांचे अफेयर्स. मालिकेत आई आणि मुलाच्या भूमिकेत दिसणारे कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांना डेट करत असल्याचे अनेक किस्से समोर आले. तर काही संस्कारी सूनांना त्यांच्या सासऱ्यांसोबतचं प्रेम झालं. अनेक स्टारने तर रील लाईफमध्ये आई आणि सासूसोबत लग्न केलं. तर आज अशाचं काही जोडप्यांबद्दल जाणून घवू...

अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री ईवा ग्रोवर

ram kapoor esha grover

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने तर चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेत अभिनेता राम कपूर मुख्य भूमिकेत झळकला. तर अभिनेत्री ईशा ग्रोव्हारने रामच्या आईची भूमिका बजावली होती. पण रियल लाईफमध्ये तर त्यांच्या प्रेमाचे किस्से फार गाजले. पण कधीही दोघांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नाही. 

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री स्मिता बंसल

siddhart shukla smita bansal

बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या सिद्धार्थ शुक्लाने त्याच्या अभिनयाने सर्वांच्या मनात राज्य केलं. त्याने 'बालिका वधू' मालिकेत स्मिता बंसल हे
 सासू आणि जावयाच्या भूमिकेत दिसले. पण रिलय लाईफमध्ये त्यांनी एकमेकांना डेट केलं आहे. त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. 

अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेत्री नर्गिस

sunil dutt nargish

'मदर इंडिया' चित्रपटात अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांनी आई आणि मुलाच्या भूमिकेला न्याय दिला. पण रियल लाईफमध्ये दोघांनी लग्न केलं. 

अभिनेत्री निना गुप्ता आणि अभिनेते आलोक नाथ 

Neena Gupta Became A Mother At 30, Out Of Wedlock And Got Married At The  Age Of 49 Defying All Norms

निना गुप्ता आणि आलोक नाथ  यांनी 'बुनियाद' मालिकेत एकत्र दिसले होते. मालिकेत निना यांनी आलोक नाथ यांच्या सूनेची भूमिका साकारली होती. पण खऱ्या आयुष्यात दोघे एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नात फार काळ टिकलं नाही.