Loksabha Election 2024: 'एवढी औकात नाही की...' विजय शिवतारेंवर तोफ डागत मिटकरींचा हल्लाबोल
Loksabha Election 2024: बारामतीवर कोणाचा डोळा, मास्टरमाईंड कोण? बारामतीच्या प्रचारादरम्यान गुलदस्त्यातील गोष्ट जनतेपुढे आणणार अजित पवार गट
Mar 26, 2024, 12:19 PM IST
Loksabha Election 2024 : '...तर याद राखा'; लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा. ताकीद देत स्पष्टच म्हणाले की....
Mar 26, 2024, 10:21 AM IST
नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट
Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Mar 25, 2024, 09:00 PM ISTनणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात
Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत.
Mar 25, 2024, 07:29 PM IST'पंतप्रधान मोदींकडे दैवी शक्ती!' अजित पवारांना झाला साक्षात्कार; म्हणाले, 'अमेरिकेने त्यांना...'
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती प्राप्त आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 10:11 AM IST'मोदींना टीका सहन होत नाही म्हणून ते जनतेची दिशाभूल करतात', राहूल गांधींचा पलटवार
Modi cannot tolerate criticism so he misleads people, Rahul Gandhi counters
Mar 18, 2024, 07:55 PM ISTMadha Loksabha 2024 : माढ्यात भाजपाची डोकेदुखी वाढली, शरद पवार गटाकडून मोहिते-पाटलांना उमेदवारी
BJPs headache increased in Madha Sharad Pawar group nominated Mohite Pattil
Mar 18, 2024, 07:00 PM ISTनवीन सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचा प्लॅन तयार करा, मोदींच्या मंत्र्यांना सूचना
PM Modi Hold Meeting As Lok Sabah Election Dates Announed
Mar 18, 2024, 08:40 AM ISTनरेंद्र मोदी EVM शिवाय जिंकू शकत नाहीत; राहुल गांधी यांची टीका
Narendra Modi cannot win without EVMs Criticism of Rahul Gandhi
Mar 17, 2024, 11:20 PM IST'महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता आईसमोर ढसाढसा रडला', राहुल गांधींचा भर सभेत खुलासा
"मी अनेकदा सत्तेत होतो. त्यामुळे मला ही सर्व व्यवस्था माहिती आहे. त्यामुळेच मोदी मला घाबरतात. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही", असे राहुल गांधी म्हणाले.
Mar 17, 2024, 10:07 PM ISTलोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! येथे इंधनाचे दर 15 रुपयांनी केले कमी
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसंबंधी एक मोठा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपमधील बेटांवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घट करण्यात आली आहे.
Mar 16, 2024, 05:42 PM IST
'करोनात मृतदेहांचा खच पडत असताना अदर पूनावाला PM मोदींना...,' राहुल गांधींचा गंभीर आरोप
Rahul Gandhi in Thane: करोना काळात एकीकडे मृतदेहांचा खच पडत असताना दुसरीकडे लस निर्मिती करणारी कंपनी सिरम नरेंद्र मोदींना करोडो रुपये देत होती असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते ठाण्यात आयोजित सभेत बोलत होते.
Mar 16, 2024, 12:06 PM IST
OpinionPoll | महाराष्ट्रात कोणाची हवा, राज्यात एनडीए मुसंडी मारणार?
Loksabha Election 2024 Opinion Poll Narendra Modi vs Rahul Gandhi
Mar 15, 2024, 09:00 PM ISTप्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे.
Mar 15, 2024, 01:11 PM IST2029 मध्ये एक देश एक निवडणूक? एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणूका
One Nation One Election : देशात लोकसभेची आणि राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होतात. मात्र आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभांसाठी मतदार एकाच दिवशी मतदान करतील.
Mar 14, 2024, 06:55 PM IST