narendra modi

वंदे भारतमधून प्रवास अधिक आरामदायी होणार, ग्राहकांच्या तक्रारीनंतर नवीन Vande Bharat सेवेत

Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 9 वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन करणार आहेत. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा व सुकर होईल. नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यात प्रवाशांच्या छोट्या-मोठ्या गरजाही विचारात घेतल्या आहेत. 

Sep 25, 2023, 01:45 PM IST

तिकडे भारत-कॅनडा संबंध बिघडले, इकडे डाळ महागणार! काय संबंध? येथे वाचा

India Canada Conflict : भारत आणि कॅनडामध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. दुसरीकडे या तणावाचा भारताच्या सामान्य नागरिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Sep 22, 2023, 12:18 PM IST
PM Modi Thanks All MPs For Passing Women Reservation Bill In Loksabha PT1M3S

गणेश चतुर्थीलाच नवीन संसदेचा श्री गणेशा! PM मोदी म्हणाले, 'जुन्या संसदेला 'जुनी संसद' असं न म्हणता...'

PM Modi Full Speech New Parliament Building: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसद भवनाला 'जुनी संसद' असं न म्हणता एक नवीन नावं द्यावं असं सांगताना एक नावही सुचवलं.

Sep 19, 2023, 01:27 PM IST

'प्रभू रामाकडे माझी प्रार्थना...,' पाकिस्तानी क्रिकेटरकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, 'तुम्हीच भारताचे...'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ट्रोल करण्यात आलं. यानंतर त्याने दिलेलं उत्तर नेटकऱ्यांना फार आवडलं आहे. 

 

Sep 18, 2023, 04:09 PM IST

Pm Modi Birthday: 9 वर्ष पंतप्रधान, 13 वर्ष मुख्यमंत्री, PM मोदींकडे आहे इतकी संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  येत आहे. नरेंद्र मोदी हे 9 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. अशावेळी मोदींच्या संपत्तीबाबत अनेकदा चर्चा होत असतात. आज जाणून घेऊया मोदींची नेमकी संपत्ती किती आहे. 

Sep 17, 2023, 12:32 PM IST
PM Narendra Modi  mentioned as Bharat at G20 Summit PT39S

G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी

G20 Summit Share Market: G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. परिषदेच्या अजेंडाशी संबंधित शेअर्सवर त्यांना जास्त लक्ष ठेवता येणार आहे.

Sep 8, 2023, 02:09 PM IST

वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुक खर्चात मोठी बचत होणार असली तरी भारतासारख्या देशात ही संकल्पना कितपत यशस्वी होईल यावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आता येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक आल्यानंतरच निवडणुकीबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल. 

 

Sep 1, 2023, 11:34 PM IST

संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?

Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनची घोषणा केली. या अधिवेशनासंदर्भातील शक्यतांवर टाकलेली नजर...

Sep 1, 2023, 03:37 PM IST

'वन नेशन वन इलेक्शन' साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?

One Nation One Election Bill: देशात अचानकच निवडणुकांच्या रणधुमाळीविषयीचे असे मुद्दे चर्चेत आले आहेत ज्यामुळं येत्या काळात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

 

Sep 1, 2023, 12:41 PM IST

देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?

18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Aug 31, 2023, 06:29 PM IST