नितीन गडकरी-नारायण राणे एकाच व्यासपीठावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 05:05 PM ISTकेसरकरांची राणेंवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 01:43 PM IST'राणेंनी माझ्यातली विनम्रता जरी घेतली तरी पुष्कळ'
दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांना चांगलाच टोला लागवलाय. दोन दिवसापूर्वी केसरकरांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता.
Jan 22, 2016, 12:29 PM ISTकेसरकरांच्या विरोधात राणेंचं जोरदार आंदोलन
केसरकरांच्या विरोधात राणेंचं जोरदार आंदोलन
Jan 19, 2016, 02:24 PM ISTराणे - केसरकर वाद पुन्हा पेटला, जमावबंदीचे आदेश
सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध केसरकर संघर्ष शिगेला पोहोचलाय. पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन छेडलंय.
Jan 19, 2016, 02:05 PM ISTसनातनवरुन भाजपला नारायण राणेंचा जोरदार टोला
सनातन हे आरएसएस आणि भाजपचं पिल्लू असल्याची टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे.
Jan 10, 2016, 11:46 AM ISTसनातन हे भाजपचे अपत्य : नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 09:37 AM ISTशरद पवारांचा अभिमान वाटतो - नारायणे राणे
शरद पवारांचा अभिमान वाटतो - नारायणे राणे
Dec 12, 2015, 10:00 PM ISTकाँग्रेसकडून 'दादा'ना नाही, 'भाईं'ना तिकीट
येत्या २७ तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अर्ज भरला. अर्ज भरते वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू यांच्या सेनेचे अनेक पदाधिकारी कदमांसोबत हजर होते. तर दुपारनंतर काँग्रेसकडून भाई जगताप यांनी अर्ज भरला.
Dec 7, 2015, 11:03 PM ISTविधान परिषद : काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीबाबत चर्चा, राणेंचे माहिती नाही : चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 09:06 PM ISTराणे संतापले : केला काँग्रेसवर 'प्रहार', बातम्या हेच पसरवतात
मी कोणाकडे तिकिट मागायला गेलेलो नाही. मी आमदार असलो काय आणि नसलो तरी 'रुबाबात' राहणार असे सांगत आमचेच नेते माध्यमांमध्ये बातम्या पेरत आहेत, असा 'प्रहार' काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी स्वकीयांवर केला.
Dec 5, 2015, 08:04 PM ISTविधान परिषद निवडणूक : राणे रिंगणात उतरण्याची शक्यता, हायकमांडची घेतली भेट
विधान परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. दरम्यान, ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी हायकमांडची भेट घेतल्याची माहिती मिळतेय.
Dec 5, 2015, 06:31 PM ISTझी मराठीच्या थुकरटवाडीत राणे-आठवले-सरदेसाई
Nov 21, 2015, 09:09 AM ISTथुकरटवाडीत राजकीय वारे, राणे-आठवले-सरदेसाई एकाच व्यासपीठावर
"झी मराठी" या वाहिनीवरील चर्चेतील कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' यामधील थुकरटवाडीत राजकीय वारे वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई हे एकाच व्यासपीठावर आलेत.
Nov 21, 2015, 08:46 AM ISTजुनी मैत्रिण 'वर्षा'चं पत्र वाचून नारायण राणे गहिवरले
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना वर्षाचं म्हणजेचं वर्षा बंगल्याचं मनोगत व्यक्त करणारं पत्र आलं.
Nov 19, 2015, 09:44 PM IST