नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांचे रोखठोक उत्तर
कोपर्डी बलात्कारप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्ततर दिले. माझ्या कामाचं मूल्यमापन जनता करेल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना जोरदार टोला हाणला.
Jul 20, 2016, 03:59 PM ISTनारायण राणेंच्या विरोधात भाजपकडून हक्कभंग
नारायण राणे यांच्या विरुद्ध आज सत्ताधारी भाजपने हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.
Jul 20, 2016, 02:56 PM ISTविधानपरिषदेत नारायण राणेंया हल्लाबोल, सत्ताधारीही आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2016, 01:23 PM ISTराज्य सरकारमधील कॅबिनेटमंत्र्याचा महिला अधिकाऱ्यावर अत्याचार : राणे
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधानपरिषदेत राज्याच्या कॅबिनेटमंत्र्यावर एका क्लास वन महिला अधिकाऱ्याशी अनैतिक वर्तन केल्याचा आरोप केला. राणेंच्या या आरोपावरून सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार चांगलेच आक्रमक झालेत.
Jul 20, 2016, 08:09 AM IST'राज्य सुजलाम् पांडुरंग करणार मग मुख्यमंत्री काय करणार?'
तब्बल दोन वर्षांनी विधीमंडळात आलेल्या नारायण राणेंनी कोपर्डीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि सरकारला धारेवर धरलं.
Jul 19, 2016, 10:07 PM ISTकोपर्डी बलात्कार | पाहा काय म्हणाले नारायण राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 05:51 PM ISTगुन्हे का वाढतायेत? गुंडानी कोणाचा आश्रय घेतलाय, तर भा ss ज ss प ss : नारायण राणे
नागपूर संभाळू शकत नाही ते काय महाराष्ट्र संभाळणार? मुख्यमंत्र्यांना गृहखाते समजलेले नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
Jul 19, 2016, 04:01 PM ISTनारायण राणेंचं २ वर्षांनंतर विधीमंडळात कमबॅक
तब्बल 2 वर्षांनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधीमंडळात कमबॅक केलं.
Jul 18, 2016, 07:58 PM ISTखडसे राजीनाम्याबाबत नारायण राणेंचा भाजपवर आरोप
खडसे राजीनाम्याबाबत नारायण राणेंचा भाजपवर आरोप
Jun 4, 2016, 04:48 PM ISTखडसेंच्या राजीनामा प्रकरणार काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया
Jun 4, 2016, 03:00 PM ISTखडसेंचा राजीनामा कशाला घेतला : नारायण राणे
एकनाथ खडसे यांना आधी क्लिन चिट द्यायची नंतर त्यांच्या राजीनामा घ्यायचा हा प्रकार समजत नाही. जर क्लिन चिट द्यायची होती मग राजीनामा कशाला घेतला, असा सवाल विधानपरिषद सदस्य आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलाय.
Jun 4, 2016, 02:06 PM ISTखडसेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी
खडसेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी
May 31, 2016, 10:10 PM ISTकाँग्रेसकडून नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी
काँग्रेसकडून नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी
May 29, 2016, 03:44 PM ISTनारायण राणे यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2016, 08:09 PM ISTकाँग्रेसकडून नारायण राणेंचं पुनर्वसन
काँग्रेस पक्षानं नारायण राणेंचं पुनर्वसन करायचा निर्णय घेतला आहे.
May 28, 2016, 06:48 PM IST