narayan rane

कुडाळ नगरपंचायत निवडणूक, राणे vs केसरकर-नाईकांची प्रतिष्ठा पणाला

सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. १७ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीसाठी राणेंची काँग्रेस, केसरकर नाईकांची शिवसेना आणि कुडाळकरांची भाजप या तीन प्रमुख पक्षांचे वर्चस्व पणाला लागले आहे. 

Apr 14, 2016, 04:10 PM IST

CM आश्वासनानंतर सिंधुदुर्गातील डंपर चालकांचे आंदोलन मागे

काँग्रेस नेते नारायण राणे आणि विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर सिंधुदुर्गातील डंपर चालकांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

Mar 10, 2016, 01:56 PM IST

डंपर आंदोलनप्रकरणी आमदार नितेश राणेंसह २५ जणांना अटक

सिंधुदुर्गमध्ये हिंसक डंपर आंदोलनप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 25 जणांना अटक करण्यात आलीय. नितेश राणे यांना रविवारी ओरोस कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Mar 6, 2016, 07:49 AM IST

सिंधुदुर्ग : दोंडामार्ग एसटी आंदोलनावरून वातावरण तापलं

दोंडामार्ग एसटी आंदोलनावरून वातावरण तापलं

Feb 26, 2016, 09:43 PM IST

राणेंची पत्रकार परिषदेत भाजपवर टीका

राज्यातल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. पक्षाचे कोकणातले वजनदार नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी आणि फडणवीस सरकारवर तोफ डागली. 

Feb 21, 2016, 02:49 PM IST

मुख्यमंत्री गुपचूप मातोश्रीवर जातात : नारायण राणे

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना भाजपला चिमटे काढलेत. राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुपचूप मातोश्रीवर जात असल्याचं म्हंटलंय.

Jan 30, 2016, 12:52 PM IST

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त, कामाचं भूमीपूजन तर राणेंची टीका

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आले. 

Jan 29, 2016, 05:07 PM IST