narayan rane news

नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला आणि... विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे  (Narayan Rane) यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाच्या घरासमोर चुलत भावाचं डोकं फोडलं. अत्यंत क्रूर पद्धतीने राणे यांनीच चुलत भावाचा खून केला.  त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे.

Jan 3, 2023, 04:33 PM IST

Political Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल

दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी (Farmers insurance) विमा कंपन्या कृषी अधिकारी यांच्यासमवेत आजची ही बैठक होत असल्याचे जाहीर होताच विमा कंपनीकडून देय असलेली शेतकर्‍यांची 6 कोटी 34 लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा झाली. 

Nov 6, 2022, 09:37 AM IST

ईडी, सीबीआय मागे लावा पण, 'रिश्ते मे हम तुम्हारे बाप लगते है'; राऊतांच आव्हान

भाजपने ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून त्यांना खंडणीखोर बनविले आहे.

Feb 19, 2022, 03:20 PM IST

BREAKING : भाजप आमदार नितेश राणे यांची आजची रात्रही कोठडीतच

भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत

Feb 4, 2022, 06:06 PM IST

नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून १८ फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नितेश राणे सत्र न्यायालय अर्ज करणार. 

Feb 4, 2022, 04:26 PM IST

'सत्तेची मस्ती काही जणांना दाखवायची आहे, मी यांचे सर्व पराक्रम जनतेसमोर आणणार' नारायण राणे यांचा इशारा

थोडं थोडं काढुयात, एकदम ब्रेकिंग न्यूज नको, आपण बोललो तर परवडणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे

Aug 27, 2021, 04:11 PM IST
Pramod Jathar Brief Media On Narayan Rane And Police 24 August 2021 PT8M29S

Video | Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक ?

Pramod Jathar Brief Media On Narayan Rane And Police 24 August 2021

Aug 24, 2021, 05:05 PM IST

'नारायण राणे यांचं जेवणाचं ताट ओढून घेतलं, त्यांच्या जीवाला धोका' प्रसाद लाड यांचा आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत

Aug 24, 2021, 04:39 PM IST
MANY LEADERS ARE PREPARING OT JOIN BJP SAID NARAYAN RANE PT1M19S