nagpur winter session

Nagpur Winter Session Opposition leader Devendra Fadnavis On Farmer Loan Waiver PT5M4S

नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभेत गोंधळ

नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभेत गोंधळ

Dec 17, 2019, 04:10 PM IST
Delhi Nitin Raut On BJP Earthquake In nagpur Winter Session PT2M56S

नवी दिल्ली | नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत

नवी दिल्ली | नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत

Dec 13, 2019, 05:30 PM IST

नागपूर । विधान परिषेदेचे कामकाज तहकूब, धनंजय मुंडे आक्रमक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 04:05 PM IST

नागपूर हिवाळी अधिवेशन : शेवटचे तीन दिवस, शेतकरी कर्जावर चर्चा?

हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना, या तीन दिवसात भरगच्च कामकाज होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केद्रस्तानी असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आज विधानसभेत विरोधांकडून चर्चा उपस्थित केली जाणार आहे. 

Dec 20, 2017, 11:21 AM IST

मुंबई विभाजनाच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ, भाजप-शिवसेना आक्रमक

मुंबई महापालिकेच्या विभाजनाच्या मुद्यावरून आज हिवाळी अधिवेशनात विधानसभेत गदारोळ झाला.  

Dec 19, 2017, 03:32 PM IST

'हल्दीराम' कंपनीचा मुद्दा विधानसभेत गाजला, पुन्हा तपासणीचे आश्वासन

  येथील हल्दीराम या खाद्यपदार्थ उत्पादक कंपनीत काही खाद्यपदार्थांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यानंतरही याप्रकरणी दंडात्मक कारवाई  न करता संबंधितांची निर्दोष सुटका केल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची पुन्हा तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदमध्ये जाहीर केलं.

Dec 19, 2017, 02:55 PM IST

जळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करणार नाही!

जळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभा सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Dec 19, 2017, 02:48 PM IST

राज्यावर कर्जाचा बोजा वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर?

राज्यावरचा कर्जाचा डोंगर या आर्थिक वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Dec 19, 2017, 02:39 PM IST

मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार - चंद्रकांत पाटील

भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना  मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.

Dec 15, 2017, 11:34 AM IST

सरकारला खडसेंनी टोल मुक्तीवरुन आणले अडचणीत, पवारांची साथ

हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे.  

Dec 15, 2017, 11:02 AM IST

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची सरकारनं विधानसभेत घोषणा केली. माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी होईल. या चौकशीनंतर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 

Dec 14, 2017, 03:58 PM IST

नागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय. 

Dec 13, 2017, 03:04 PM IST

हिवाळी अधिवेशन : विरोधक शेतकरी कर्जमाफीवर ठार, ८ मोर्चे

हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे. 

Dec 13, 2017, 12:55 PM IST

नागपूर । हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस मोर्चाचा, आज ८ मोर्चे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 09:26 AM IST