नागपूर अधिवेशनात मांडली जाणार १९ विधेयकं
राज्याच्या नागपूर अधिवेशनात १९ विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Dec 11, 2017, 09:38 AM ISTराज्यात पुढील वर्षापासून महाविद्यालयांत निवडणुका, विद्यापीठ कायदा संमत
सार्वजनिक विद्यापीठ कायदा विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थी केंद्रीत कायदा, असे याचे नाव आहे. २२ वर्षांनी महाविद्यालयात निवडणुका सुरू करण्याची कायद्यात तरतूद आहे.
Dec 8, 2016, 04:27 PM ISTनोटबंदी : संयमाचा उद्रेक झाला तर महागात पडेल : पवार
नोटबंदीचा निर्णय घेतला तेव्हा जनतेने स्वागत केले. मात्र, ग्रामीण भागात अनेक अचडणींचा सामना करावा लागत आहे. आज लोकांचा संयम आहे, पण या संयमाचा उद्गेक झाला तर महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
Dec 7, 2016, 07:14 PM ISTनोटबंदीच्या मुद्यावरुन नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल
नोटबंदीच्या मुद्यावरुन काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी, विधानपरिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Dec 7, 2016, 06:31 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा रंगली 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची!
हिवाळी अधिवेशनात आज चर्चा रंगली होती ती 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची... कोण आहेत हे वजनदार राजकारणी? त्यांचं काय चाललंय? चला पाहूयात, हा खास रिपोर्ट.
Dec 7, 2016, 05:30 PM ISTसरकार 'डोरेमॉन', तर जनता 'नोबिता'- विखे पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 07:24 PM ISTविधानपरिषदेत गदारोळ : सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने तर बापटांची धमकी
विधानपरिषदेतल्या गदारोळावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. तालिका सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी धमकी दिली. गदारोळातच विधानपरिषद कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तहकूब करण्यात आले.
Dec 23, 2015, 03:45 PM ISTअजितदादा- अशोक चव्हाण बॅक बेंचर्स
सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Dec 5, 2012, 08:22 PM ISTअजितदादांचा पत्ता; आमदार निवास रूम नं. ११
सिंचन घोटाळाप्रकरणी श्वेtतपत्रिका प्रसिद्ध करून सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिलेली असली तरी मंत्रिमंडळातील त्यांच्या पुनर्प्रवेशाबाबत अजून निर्णय झालेला नाही.
Dec 4, 2012, 03:59 PM IST'हिवाळी अधिवेशना'मुळे दुकानदाराला मनस्ताप
हिवाळी अधिवेशनातल्या झेरॉक्सचे ११ लाखांचे बिल मिळाले नाही म्हणून, एका व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. संजय पोहरे असं या व्यावसायिकाचं नाव असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडवणुकीमुळं त्यांचं दोन वर्षांपासूनच ९ लाखांचं बिल थकलंय.
Apr 12, 2012, 08:03 AM IST