Rs 98 Lakh Banana: 'त्याने' 98 लाखांचं केळ खाल्ल्यानंतर उडाला एकच गोंधळ! जगभरात या घटनेची चर्चा
Student eats Rs 1 Crore Banana Artwork: हा संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर संग्राहलयातील अधिकाऱ्यांनी या मुलाला पकडून त्याला केलेल्या कृत्यासंदर्भात जाब विचारला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून अधिकारी थक्क झाले.
May 9, 2023, 02:56 PM ISTमुंबई | बच्चेकंपनीसाठी पहिलं संग्रहालय
मुंबई | बच्चेकंपनीसाठी पहिलं संग्रहालय
Mar 11, 2019, 02:30 PM ISTपंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर 'नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालया'चे उद्धाटन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आज १२२व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालयाचे उद्धाटन केले.
Jan 23, 2019, 02:33 PM ISTआता मादाम तुसाँ संग्रहालयात बाबा रामदेवांचाही पुतळा
आता मादाम तुसाँ संग्रहालयात बाबा रामदेवांचाही पुतळा
Jun 25, 2018, 11:32 PM ISTहॉकीपटू बलबीर सिंहचे 'मेडल' म्युझियमधून गहाळ ! पण 'या' कारणासाठी नाही केली FIR
हॉकीप्रेमींना पद्मश्री बलबीर सिंग हे नाव ठाऊक नाही असे होणार नाही. मात्र ९४ वर्षीय आणि तीन सुवर्णपदक विजेते बलबीर सिंह यांच्यासोबत एक दुदैवी घटना घडली आहे.
Jan 8, 2018, 05:46 PM ISTमादाम तुसाँमध्ये 'अनारकली'ही दिसणार!
मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता आणखी एका मेणाच्या पुतळ्याचा समावेश होणार आहे... हा पुतळा असेल आजही लाखो दिलों की धडकन असणाऱ्या 'अनारकली'चा... अर्थात मधुबालाचा...
Jul 26, 2017, 02:43 PM ISTअमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम
अमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम
May 11, 2017, 10:42 PM ISTइराणच्या राष्ट्रध्यक्षांसाठी... इटलीने झाकले नग्न पुतळे!
रोम : युरोपचा समृद्ध इतिहास लाभलेल्या रोम शहरात सध्या गदारोळ माजलाय.
Jan 28, 2016, 11:16 AM ISTबारामती - शरद पवारांना मिळालेल्या भेटवस्तू, पुरस्कारांचे म्युझियम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:51 PM ISTगूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...
आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
Dec 23, 2013, 04:53 PM ISTबाळासाहेबांच्या नावावरून मनसेचा नाशिकमध्येही वाद!
मुंबईमध्ये इस्टर्न एक्सप्रेसवेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून राजकारण सुरु असतानाच, नाशिकमध्ये शिवसेनेनं इतिहास संग्रहालयाला बाळासाहेबांच नाव देऊन नव्या वादाला तोंड फोडलंय.
Jul 1, 2013, 07:46 PM ISTअघटित: ४००० वर्षं जुन्या ममीने केली हालचाल!
मँचेस्टरच्या म्युझियममध्ये एक चमत्कार घडला आहे. ४००० वर्षांपूर्वीच्या एका ममीने अचानक हालचाल केली आहे. या गूढ घटनेमुळे जगभरातल्या पुरातत्ववेत्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.
Jun 24, 2013, 03:59 PM IST