'जिलबी': 'एक खून, अनेक आरोपी...' ट्रेलरने वाढवली उत्सुकता, कोण असेल खरा खूनी?
प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे आणि पर्णा पेठे यांचा 'जिलबी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये 'गोड ही... आणि गूढ ही' अशी टॅगलाइन आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 8, 2025, 02:27 PM IST
'दिलीप डॉक्टर साहब के...'; कागदावरील 'त्या' 7 शब्दांमुळे वर्षभराने सापडला खूनी
Crime News: पोलिसांना सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाच्या आजूबाजूला कोणताही पुरावा सापडला नाही. केवळ एक कागदाचा तुकडा मृतदेहाच्या बाजूला होता ज्यावर 7 शब्द लिहिण्यात आलेले.
Nov 8, 2023, 01:36 PM ISTCrime News: जे पोलिसांना जमले नाही ते एका कुत्रीने करुन दाखवलं; फक्त 20 सेकंदात शोधला खुनी
Crime News: पोलिसांच्या श्वान पथकात विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्यांच्या समावेश असतो. विशेष क्षमता असणारे हे श्वान एखाद्या घटनेचा उलगडा करताना महत्वाची भूमिका बजावतात. याच श्वान पथकामुळे अवघ्या 20 सेकंदात खुनी सापडला आहे.
Mar 12, 2023, 04:37 PM ISTCrime News: फितूर बायको... पतीच्या खुन्याविरुद्ध फिरवली साक्ष; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
मूळ फिर्यादी वर्दीदार फितूर होवून आरोपी पक्षाशी संगनमत करुन जबाब दिले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील रियाज एस. जमादार यांनी फितूर फिर्यादीची कौशल्यपूर्वक उलट तपास घेतला. यानंतर साक्ष फिरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेय.
Mar 9, 2023, 11:59 PM ISTBaba Ram Rahim New Video: रेप प्रकरणात पॅरोल मिळाल्यानंतर बाबा राम रहीमचा नवा Music Video; देतोय देशभक्तीचे धडे
Murderer Rapist Convicted Gurmeet Ram Rahim Music Video: सध्या गुरमीत राम रहीम त्याच्या बागपत येथील आश्रमामध्ये राहत असून तिथूनच त्याने एक म्युझिक व्हिडीओ लॉन्च केला आहे. या व्हिडीओमधून तो देशभक्तीबरोबरच व्यसनांच्या आहारी जाऊ नका असा संदेश देताना दिसतोय.
Feb 7, 2023, 01:36 PM ISTBJP कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून काढू - अमित शाह
कर्नाटक विधानसभा निवडणूक रणरंग्रामाला सुरुवात झालेय. काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेय.
Mar 30, 2018, 09:42 PM ISTपानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आणि दुसरा आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Jan 30, 2018, 09:26 PM ISTकोल्हापूर । पानसरेंचा दुसरा आरोपी तावडेचा जामीन मंजूर
Kolhapur Bail To Tawade Murderer Of Govind Pansare
Jan 30, 2018, 06:35 PM ISTअभिनेता होण्याची स्वप्नं बघणारा 'तो' झाला खुनी...
मुंबई ही स्वप्ननगरी आहे. इथे अनेकजण आपली स्वप्न साकारण्यासाठी येतात.
Nov 11, 2017, 01:27 PM ISTऔरंगाबाद : मानसी देशपांडेला न्याय, जावेद खानला शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 09:44 AM IST...फेसबुकवर झाला खुन्याचा पर्दाफाश!
जॉय मेकॉडो नावाच्या मुलीचा खून झाल्यानंतर तिच्या खुन्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांना फेसबुकनं मदत केलीय.
Mar 5, 2016, 12:08 PM ISTठाणे हत्याकांड : क्राइम मालिकेतून सुचली हत्याकांडाची कल्पना
तब्बल १४ जणांचा गळा चिरून हत्या करणाऱ्या हस्नेलला 'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया' अशा मालिका पाहण्याचा शौक होता. त्यापैकी एका मालिकेत उत्तर प्रदेशात अशाच पद्धतीने घडलेले हत्याकांड दाखविण्यात आले होते. यावरूनच आपल्या परिवाराच्या हत्याकांडाची कल्पना सूचली असावी अशसा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Feb 29, 2016, 04:28 PM ISTनागपूर : युग चांडक अपहरण व हत्या प्रकरण , ३ फेब्रुवारीला होणार शिक्षेची सुनावणी
Jan 30, 2016, 01:31 PM ISTठाण्यातील बाळाराम म्हात्रे खून प्रकरणी २५ वर्षींनी एकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2015, 09:35 PM IST