बेपत्ता मुलीचा दुसऱ्या दिवशी ऊसामध्ये सापडला मृतदेह, धक्कादायक घटना!
गावातील बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा दुसऱ्या दिवशी....
Aug 19, 2022, 10:41 PM ISTनवऱ्याला धोका, बॉयफ्रेंडने साधला मौका! 'प्रिती'ने फिरोज को ठोका
प्रिती आणि फिरोजची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं प्रेमात. तिच्या अपेक्षा वाढल्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही. मग यातून घडला क्रुर गुन्हा
Aug 16, 2022, 04:27 PM ISTभरबाजारात हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याचा गेम, नक्की काय झालं? पाहा Video
सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे.
Aug 13, 2022, 05:43 PM ISTगोळीबाराने धुळे शहर हदरले, तरुणाची गोळ्या घालून हत्या
Crime News : धुळे शहर गोळीबाराने हदरले आहे. शहरातील कुमारनगर भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. चिन्नु उर्फ चंदन पोपली असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
Aug 6, 2022, 09:40 AM ISTकायदा व्यवस्था धाब्यावर, पुण्यामध्ये कोंढव्यात तरुणाचा निर्घृण खून!
जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरूणाची कोयत्याने वार करत हत्या
Aug 4, 2022, 04:53 PM IST
दुसऱ्या बायकोसह नवरा फरार, पण पहिल्या बायकोच्या बेडरूमचं दृश्य धक्कादायक
संतोषच्या घराच्या खालच्या भागात अनेक भाडेकरू राहतात, त्यामुळेच संतोष आमि त्याच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.
Aug 3, 2022, 05:16 PM ISTकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडे
कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या हत्येला 7 वर्षे उलटून गेले तरी त्यांच्या हत्येखोरांचा साधा सुगावाही तपास यंत्रणांना लागलेला नाही.
Aug 3, 2022, 03:21 PM ISTखंडणीसाठी अपहरण केलेल्या १३ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, पोलिसांनी केली दोघांना अटक
आरोपींनी मृत मुलाच्याच फोनने खंडणी मागितली होती
Aug 2, 2022, 11:35 PM ISTपत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन राग अनावर; पतीने डोक्यात फर्शी घालून केला खून
वारंवार होत असलेल्या या वादाचे रुपातंर हत्येत झाले
Aug 2, 2022, 07:49 PM ISTमुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारल्यामुळे पित्याची हत्या, जाणून घ्या प्रकरण
ते घर सोडून द्विवेदी कुटुंब दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले होते. दरम्यान द्विवेदी कुटुंब घर रिकामे करून दुसरीकडे जाऊ नये असे प्रयत्न आरोपी बलरामने सुरु केले होते.
Aug 1, 2022, 09:24 PM ISTVIDEO | अंबरनाथमध्ये भरदिवसा गोळीबार, एकाची हत्या
firing in Ambernath, one killed
Jul 29, 2022, 11:20 PM ISTगटारी साजरी करण्यासाठी बोलवलेल्या मित्राचा सराईत गुन्हेगारांकडून खून; समोर आलं हत्येचं कारण
बुधवारी रात्री गटारी साजरी करण्यासाठी दोन गुन्हेगारांनी आपल्या तिसऱ्या मित्राला बोलवलं होतं
Jul 29, 2022, 04:03 PM ISTअकोला : भाच्याचा हत्येनंतर मामाकडून आत्महत्येचा बनाव; पोलिसांनी उघड केला गुन्हा
सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेल्या असलेल्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे
Jul 28, 2022, 03:33 PM ISTसाताऱ्यातील वृध्द दाम्पत्याच्या खुनाचा उलघडा; नातेवाईकांनीच केली हत्या
साताऱ्यात वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती
Jul 27, 2022, 09:57 PM ISTपुरलेला मृतदेह पोलिसांनी उकरला आणि असा झाला खुनाचा उलगडा
गेल्या 19 दिवसांपासून हा तरुण बेपत्ता होता
Jul 27, 2022, 09:20 PM IST