murder

बैलबुद्धी म्हटल्याने दोघा मित्रात वाद, भांडण सोडविणाऱ्या मित्राचीच केली हत्या

Nagpur Murder : बैलबुद्ध म्हटल्याच्या वादातून मित्राने मित्राची हत्या ( Friend Murder at Nagpur) केल्याची घटना नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. 

Sep 23, 2021, 09:04 AM IST

डॉ. स्वप्नील शिंदेची आत्महत्या की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो...

डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.

Aug 20, 2021, 10:52 AM IST

मद्यपान करताना तरुणाचा खून; मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले, दोघा मित्रांना अटक

Sangli Murder : सांगली जिल्ह्यातील भोसे येथे मद्यपान करताना मित्रांना शिवीगाळ केल्याने भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की...

Aug 14, 2021, 09:38 AM IST

रागाच्या भरात जिवलग मित्रानेच केला मित्राचा खून.

औरंगाबादच्या संजय नगर भागात जिवलग मित्रानंच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीये.. मंगेश मालोदे या तीस वर्षीय मुलाचा यात मृत्यू झाला आहे.. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. मृत मंगेश हा एक खाजगी कंपनीत काम करीत होता, परिसरातच राहणा-या भु-या सोबत त्याची मैत्री होती, 21 जुलैला दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र त्या नंतर भु-याने मंगेशच्या घरी जाऊन त्याची आणि त्याच्या कुटूंबियांची माफी सुद्दा मागितली होती. त्यानंतर दोघामध्ये पुन्हा मैत्री झाली. 

Jul 23, 2021, 02:51 PM IST
PIMPARI CHINCHWAD MURDER CATCH IN CCTV PT3M23S

घरात घूसून मॉडेलची गळा चिरून हत्या

हत्ये प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू

Jul 12, 2021, 12:48 PM IST

लव, सेक्स, धोका आणि सूड; हा सिनेमा नाही, एक खरी कहाणी...

खरेतर 11 मे ला सुरेंद्रचा वाढदिवस होता त्यामुळे रुपाली त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन करत होती. परंतु ...

Jul 10, 2021, 04:52 PM IST

याला प्रेम म्हणावे की, वेडेपणा? प्रेयसीची डोकं पिशवीत घेऊन फिरत होता हा तरुण आणि...

तो जिथे जायचा तिकडे तो आपल्य़ा प्रेयसीचे डोकं घेऊन फिरायचा. 

Jul 8, 2021, 09:24 PM IST

हत्येचा कट करुन महिलेला मारले... पण 3 वर्षाच्या मुलामुळे सत्य समोर आले

 पोलिसांना दुपारी मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावरील झाडीतून एका महिलेचा मृतदेह आढळला.

Jul 8, 2021, 09:12 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी बेशुद्ध, पण नवऱ्यासोबत काय झालं याचा तुम्ही विचार देखील करु शकणार नाही

5 जुलै रोजी त्याची पत्नी घरी आली होती आणि 6 जुलै रोजी रात्री ही घटना घडली. 

Jul 7, 2021, 09:04 PM IST

सून आणि सासरा एकाच खोलीत, मुलाने पाहिले नको त्या अवस्थेत आणि...

Sasur Aur Bahu Ka Pyaar : सासले आणि सून यांच्या कथित नात्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  

Jul 7, 2021, 02:11 PM IST

Pune Crime : व्हॉट्सऍप स्टेटसच्या वादातून दोन सख्या मित्रांचा बळी

दुसऱ्याच्या स्टेटसवर बोलणं जीवावर बेतल

Jul 6, 2021, 08:46 AM IST