murder

पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार; 28 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

पुणे शहराच्या मध्यावस्तीत घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे

Jul 26, 2022, 06:18 PM IST

अनैतिक संबध आणि वादातून विवाहित तरुणीची हत्या; लॉजवरील घटनेने खळबळ

अनैतिक संबंधातून विवाहित तरुणीचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका लॉजमध्ये घडली. करुणा राधाकिसन काटमोरे (वय 23, रा. कात्रज) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

Jul 12, 2022, 09:41 AM IST

मर्डर मिस्ट्रीचा थरार! पोलिसांनी असं उलगडलं 84 वर्षीय आजीच्या हत्येचं गूढ

पुरावे पिंजून काढले पण काहीच मिळेना, अखेर पोलिसांनी कसा सोडवला मर्डर मिस्ट्रीचा गुंता, वेबसीरिजच्या ट्वीस्ट एवढाच रंजक

Jul 11, 2022, 04:08 PM IST

तीन तृणमूल नेत्यांची हत्या, पश्चिम बंगालमध्ये मोठा तणाव

Canning Murder : गजबलेल्या परिसरात तृणमूल नेते  (TMC Leader) आणि त्यांच्या साथीदारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे.  

Jul 7, 2022, 12:52 PM IST
 Amravati Total 8 People received threat after umesh kolhe murder PT2M40S

अमरावतीतील डॉक्टर दहशतीत, 8 जणांना धमक्यांचे मेसेज

Amravati Total 8 People received threat after umesh kolhe murder

Jul 3, 2022, 08:10 PM IST

हादरवणारं हत्याकांड! 'त्या' तिघींची एकाच इसमाकडून हत्या; धक्कादायक कारण समोर

 यावल तालुक्यातील किनगाव येथील तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनेत रुमालाने गळा आवळून खून करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jun 29, 2022, 10:17 AM IST

भयानक आणि धक्कादायक ! घर जाळून 20 वर्षीय तरुणीची हत्या

20 year old girl murdered by burning house in Nashik :भयानक आणि धक्कादायक बातमी. इगतपुरीत थरार घटना पाहायला मिळाली.  

Jun 11, 2022, 12:33 PM IST
Nashik Police Arrest Three In Diffrent Incident Of Murder PT25S

नाशिकमध्ये 3 खुनांचा उलगडा, आरोपींना अटक

Nashik Police Arrest Three In Diffrent Incident Of Murder

May 21, 2022, 08:45 AM IST