राणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Mar 18, 2024, 12:14 PM ISTकोस्टल रोडवर 'या' वेळेत प्रवास करणे टाळा; नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकाल!
Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला झाला आहे. मात्र कोस्टल रोडवर प्रवास करणाऱ्यासाठी वेळेचं बंधन आहे. त्याचबरोबर या वेळेत प्रवास केल्यास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
Mar 18, 2024, 11:56 AM ISTLok Sabha Election | भाजपा छोडो, पवारांचा इंडिया आघाडी सभेतून नारा
Sharad Pawar Raise Voice For BJP Chodo At Rahul Gandhi Rally In Mumbai Lok Sabha Election
Mar 18, 2024, 11:45 AM IST'महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता आईसमोर ढसाढसा रडला', राहुल गांधींचा भर सभेत खुलासा
"मी अनेकदा सत्तेत होतो. त्यामुळे मला ही सर्व व्यवस्था माहिती आहे. त्यामुळेच मोदी मला घाबरतात. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही", असे राहुल गांधी म्हणाले.
Mar 17, 2024, 10:07 PM ISTअवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट
Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे.
Mar 17, 2024, 09:54 AM ISTLoksabha Election : 'भाजपचे 12 वाजवा अन्...', जनसंवाद यात्रेत उद्धव ठाकरेंची टीका!
Uddhav Thackeray Criticized BJP in janswad yatra mumbai
Mar 16, 2024, 11:10 PM ISTBharat Jodo Yatra | मुंबईत 28 ठिकाणी राहुल गांधींचं होणार स्वागत
Rahul Gandhi will be welcomed at 28 places in Mumbai
Mar 16, 2024, 04:35 PM ISTMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा
Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.
Mar 16, 2024, 07:38 AM IST90 वर्षात पहिल्यांदाच रणजी विजेत्याला मिळालं एवढं मोठं बक्षीस; 'मुंबई'ला मिळाले 'इतके' पैसे
Mumbai Won Ranji Trophy How Much They Have Earn: मुंबईने 42 व्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी.
Mar 15, 2024, 04:12 PM ISTनवरा-बायकोचं नातं कसं असावं? 'त्या कठीण काळात...' भावनिक होत जया बच्चन झाल्या व्यक्त
Relationship Tips From Jaya Bachchan And Amitabh Bachchan : जया बच्चन यांनी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' कठिण काळाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. नातं नव्याच्या पॉडकास्टवर अमिताभ बच्चन यांच्या कठिण काळात कसा सपोर्ट केला, याबद्दल जया बच्चन बोलल्या आहेत.
Mar 15, 2024, 03:59 PM ISTअमिताभ बच्चन यांची अँजियोप्लास्टी; आतापर्यंत 'या' जीवघेण्या आजारांवर केली मात
Amitabh Bachchan Health Issue : 81 वर्षीय अमिताभ बच्चन यांची आज अँजियोप्लास्टी झाली आहे. आतापर्यंत असंख्य जीवघेण्या आजारांवर मात केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
Mar 15, 2024, 03:04 PM ISTअमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!
Amitabh Bachchan Angioplasty Surgery : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी. मिळालेल्या माहितीनुसार, एँजियोप्लास्टी सर्जरी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
Mar 15, 2024, 01:09 PM ISTRanji Trophy : मुंबईच खडूस टीम, 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर कब्जा, अंतिम फेरीत विदर्भावर मात
Ranji Trophy : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत मुंबईने विदर्भावर 169 धावांनी मात केली. मुंबईने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्ऱॉफी जिंकली आहे.
Mar 14, 2024, 01:54 PM ISTMumbai News : अटल सेतूवरून बेस्ट बसच्या प्रवासाला सुरुवात; बस क्रमांक काय, किती आहेत तिकीटाचे दर?
Mumbai Atal Setu News : ही बस कुठून कुठपर्यंत धावणार? प्रवासात नेमके कोणकोणते थांबे असणार? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर....
Mar 14, 2024, 10:58 AM IST
अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे.
Mar 13, 2024, 03:42 PM IST