अहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नावतही बदल होणार आहे.
Mar 13, 2024, 03:31 PM IST31 कोटींचा घोटाळा! मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये न झालेल्या कामांची खोटी बिलं दाखवून अपहार
PWD 31 Crore Fake Bill Fraud: पूर्वीही या विभागात मोठा घोटाळा उघडकीस आल्याने ई-जॉब्स पद्धत सुरु करण्यात आली. मात्र आता हीच पद्धत वापरुन मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2024, 11:55 AM ISTना ट्रॅफिक जॅम ना लोकलचं टेन्शन, मुंबईतून थेट बदलापूर गाठता येणार; MMRDA चा भन्नाट प्लॅन
Mumbai Metro 14 News Update : मुंबईचा लोकल प्रवास म्हटलं की धक्काबुकी आणि गर्दी आलीच. मात्र आता मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणकी एक मोठा पर्याय उपलब्ध होत आहे.
Mar 13, 2024, 10:40 AM ISTमुंबई हादरली! बॉयफ्रेण्डसाठी भांडताना मुलीने बोट तोडलं; आईने तिला संपवलं
Mumbai Women Killed Daughter Due To Love Affair: सदर आरोपी महिला तिची मुलगी आणि 2 लहान मुलांबरोबर राहत होती. या महिलेची मयत मुलगी अवघ्या 19 वर्षांची होती. मात्र या दोघींमध्ये अनेकदा अगदी गडाक्याची भांडणं व्हायची.
Mar 13, 2024, 10:10 AM ISTकरीरोडचं लालबाग, सँडहर्स्टचं डोंगरी आणि... मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख
Mumbai Railway Station : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.... मुंबईतल्या काही स्टेशन्सची नावं बदलण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खासदार राहुल शेवाळेंची संबंधित विभागांशी आज बैठक झाली. उद्या होणा-या कॅबिनेट बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे.
Mar 12, 2024, 06:25 PM ISTमुंबईतील रेल्वेस्थानकांची नावं बदलणार ?
Will the names of railway stations in Mumbai change
Mar 12, 2024, 06:00 PM ISTEknath Shinde | नव्या रेल्वे धोरणांना महाराष्ट्राला कितपत फायदा? मुख्यमंत्री म्हणतात...
CM Eknath Shinde Brief Media Uncut Mumbai railway projects
Mar 12, 2024, 11:35 AM ISTPHOTO: मुंबईतल्या कोस्टल रोडचे एरियल फोटो पाहिलेत का?
Mumbai Coastal Road PHOTO: मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. उद्यापासून मुंबईकरांना या मार्गावरून प्रवास करता येणाराय.
Mar 11, 2024, 04:18 PM ISTMumbai | एटीएसकडून मुंबईत हेरगिरी करणाऱ्याला अटक
Mumbai ATS Arresting People Giving Mazgaon Dock Information To Pakistan
Mar 11, 2024, 02:00 PM ISTCostal Road | कोस्टल रोडवरुन मुंबईकरांना मंगळवारपासून करता येणार प्रवास
Mumbai Vintage Cars And Local Vehicles Moving From Costal Road
Mar 11, 2024, 01:45 PM ISTमुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कुर्ला-घाटकोपरमध्ये बनणार 3.5 किमीचा पूल
Mumbai Traffic Jam : मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून विविध ठिकाणी नवीन पूल, मार्ग आणि मेट्रो सेवा सुरू करण्यात येत आहेत. मात्र, अरुंद रस्त्यामुळे एलबीएस मार्गावर अजूनही वाहतूक कोंडी होत आहे. हे लक्षात घेऊन एलबीएसवार यांनी मोठा पूल बांधण्याचा निर्णय घेतला.
Mar 11, 2024, 12:51 PM ISTलोकल रिव्हर्स धावू लागली! अनेकांच्या धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उड्या; 'मरे'वरील धक्कादायक घटना
Mumbai Local Train Platform Over Shooting: कोणतीही पूर्व कल्पना न देता ट्रेन उलट्या दिशेनं जाऊ लागल्याने स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. या गोंधळामध्ये अनेक प्रवाशांनी धावत्या लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उड्या मारल्याचंही पाहायला मिळालं.
Mar 11, 2024, 12:13 PM ISTमुंबई-ठाणे प्रवास सुसाट! एकाही सिग्नलशिवाय Non Stop प्रवास होणार शक्य, जाणून घ्या कसं
Mumbai News : मुंबई ते ठाणे या मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावं लागत. मात्र आता एका प्रकल्पामुळे मुंबई ते ठाणे विनासिग्नलचा प्रवास करणं शक्य होणार आहे.
Mar 11, 2024, 10:59 AM ISTघारापुरीच्या समुद्रात 500 हून अधिक भाविक अडकले, मोरा बंदरातील गाळात 3 बोटी रुतल्या
Mumbai uran Baot With Passengers Stuck In Mud
Mar 10, 2024, 10:30 AM ISTमुंबईकरांनो सावधान! आता रस्त्यावर थुंकणे पडेल महागात, क्लीनअप मार्शल करणार 'अशी' कारावाई
Mumbai Clean Up Marshals : रस्त्यावर कचरा फेकणे तसेच ठिकठिकाणी थुंकणे आता महागात पडणार आहे. कारण यासंदर्भात मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 10, 2024, 09:19 AM IST